bharat bhalke

भाजपचे नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

 महाराष्ट्र विधानसभेवर भाजपकडून निवडून आलेले नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे (Samadhan Avtade) यांनी आज विधान भवनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

May 12, 2021, 04:09 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) भारत भालके (Bharat Bhalke) यांचे काल रात्री निधन झाले. पुण्यातल्या (Pune) रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते.  

Nov 28, 2020, 06:56 AM IST
Pune NCP MLA Bharat Bhalke In Critical Condition PT1M27S
Pune NCP Chief Sharad Pawar Meet MLA Bharat Bhalke After Admitting To Rubi Hospital PT1M11S

महत्त्वाची बातमी | आमदार भारत भालकेंची प्रकृती चिंताजनक

Pune NCP Chief Sharad Pawar Meet MLA Bharat Bhalke After Admitting To Rubi Hospital

Nov 27, 2020, 08:05 PM IST

या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये महाआघाडी झाली आहे.

Oct 5, 2019, 10:45 PM IST

भाजपाकडे उमेदवारीसाठी डोळे लावून बसलेले भारत भालके राष्ट्रवादीत ?

काँग्रेस आमदार भारत भालके यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Sep 30, 2019, 05:00 PM IST

भाजपने प्रवेश नाकारल्याने काँग्रेसच्या दोन आमदारांचे तळ्यात मळ्यात

 काँग्रेसच्या दोन आमदारांना भाजप प्रवेश नाकारल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

Sep 14, 2019, 12:15 PM IST

काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्री घेणार भेट

काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Jul 11, 2019, 12:57 PM IST
Solapur Congress MLA Bharat Bhalke Threatened The Police PT45S

पंढरपूर | आमदारांची पोलिसांना शिवीगाळ

पंढरपूर | आमदारांची पोलिसांना शिवीगाळ

Mar 15, 2019, 12:10 PM IST