रश्मिका आणि विजय यांनी सोशल मीडियावर लग्नाची बातमी शेअर करून चाहत्यांचा उत्साह वाढवला.
Who is Apurva Gore's mysterious lover : लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे लवकरच नवी जीवनकथा सुरू करणार आहे; तिने आपल्यावर प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 24 October 2025: मुंबई, महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
भाजप कार्यकर्त्यांच्या विरुद्ध मुंबईत महिला अत्याचार तसेच हनी ट्रॅप संदर्भात गुन्हे दाखल असुन ते कारागृहात आहेत.
राज्यात सध्या पावसाचा धुमाकूळ विदर्भात पाहायला मिळत आहे. यानंतर राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Exam Postponed due to Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या काळातील सर्व बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात यावा अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली होती. याबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
'मी तीन सापांना जन्म दिला आहे', मध्य प्रदेशामधील छतरपूर जिल्ह्यातील एका महिलेच्या अविश्वसनीय दाव्याने उडली एकच खळबळ. नेमकं काय घडलं?
Dabba Trading Scam : (Mumbai Share Market) मुंबई शेअर बाजार... जिथं दर दिवशी कोट्यवधींची उलाढाल होते, तिथं झालाय एक मोठा घोटाळा. घटनाक्रम पाहून म्हणाल ही कोणा सीरिजचीच स्क्रीप्ट....
श्रावण गुरुवारी सुरु होत आहे. असं असतानाच सगळ्यांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. या सणानिमित्ताने 250 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
शिक्षकांच्या या गैरप्रकारावर प्रकाशझोत टाकणारा 'झी २४ तास'चा हा पंचनामा.
IPL 2025 Big News For Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे वेळापत्रक जाहीर होताच ही माहिती समोर आलीये.
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
3 Cricketers Arrested For Match Fixing Scandal: या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेला एक खेळाडू देशासाठी टी-20 वर्ल्ड कपचा सामनाही खेळलेला आहे. तो त्याचा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला.
Supreme Court Verdict On Bulldozer Justice: राज्य शासनांच्या वतीनं केल्या जाणाऱ्या 'बुल्डोझर कारवाई'वर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला आहे.
indian air force airshow 2024 : प्रशासन आणि आयोजनामध्ये असणाऱ्या त्रुटींमुळं ओढावलं संकट. जीवघेण्या प्रसंगी नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त...
महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच यांना दुप्पट पगारवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली.