bigg boss house

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात अमृता फडणवीस यांची एंट्री

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस' मराठीची ओळख आहे. 

Oct 26, 2022, 11:14 PM IST

Ganesh Chaturthi : शेट्टी सिस्टर्स एकमेकांपासून लांब, पण आऊटफिट मात्र सारखंच

 शिल्पाने मुलगी शमिशासोबत गणरायाची पुजा केली. 

Sep 12, 2021, 01:24 PM IST

Neha Bhasin ने वापरलेलं अंडरगार्मेंट किचनमध्ये ठेवलं, इतर अभिनेत्रींसाठी ठरलं लाजिरवाण

'बिग बॉस ओटीटी'च्या सध्याच्या भागात दिव्या अग्रवाल आणि नेहा भसीन यांच्यात जोरदार वाद झाला. 

Sep 9, 2021, 09:39 AM IST

Bigg Boss Marathi : स्पर्धकांसाठी आता कठोर नियम

 स्मॉल स्क्रिनवरील बिग बॉस मराठी या रिआलिटी शोबदद्ल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

Sep 7, 2021, 12:46 PM IST

BIGG BOSS OTT : राकेश बापटने शर्मिता शेट्टीला बेडवर जाऊन केलं KISS

अलीकडेच राकेश बापट देखील शमिता शेट्टीसोबत फ्लर्ट करताना दिसला.

Aug 25, 2021, 02:14 PM IST

बिग बॉसच्या घरात अभिनेत्रीवर स्वत:चे कपडे फाडण्याची वेळ?

'बिग बॉस 15'च्या आलिशान घराची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. त्यानंतर आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. 

Aug 8, 2021, 11:40 AM IST

'बिग बॉस15' च्या घराची पहिली झलक

स्मॉल स्क्रिनवरील 'बिग बॉस 15' या शोची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Aug 8, 2021, 11:01 AM IST

मलायका आणि करिनासोबत 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाला व्हायचं आहे रुममध्ये लॉक

अनेकदा 'हा' दिग्दर्शक करिना आणि मलायकासोबत एकत्र पार्टी करताना दिसला आहे.

Aug 4, 2021, 08:17 PM IST

बिग बॉसच्या घरात ही अभिनेत्री झाली प्रेग्नेंट

'बिग बॉस १०' मध्ये आता हळू-हळू रंग चढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ओम स्वामी आणि मोनालिसा एका स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतांना दिसले होते. त्याच्या पुढच्या दिवशी मोनालिसाने नॉन-सेलिब्रिटी कंटेस्टेन्ट मनवीरला सगळ्यांसमोर किस केलं होतं. त्यानंतर जेव्हा मोनालिसाने मनवीरला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते तेव्हा ते ऐकूण तर सगळेच चक्कीत झाले होते.

Nov 3, 2016, 08:33 AM IST

बिग बॉसच्या घरात किम कर्दाशियां

 बिग बॉसच्या घरात एक नवी पाहुणी येणार आहे, या पाहुणीबद्दल सर्वांनाच नेहमीच आकर्षण असतं, म्हणून या पाहुणीचा प्रवेश झाला असावा, असं म्हटलं जातंय.  

Nov 17, 2014, 08:55 PM IST

बिग बॉस: घरात पुनीत परतला, काहींना आनंद, काहींना आश्चर्य

 बुधवारी सकाळी बिग बॉसच्या घरात सर्व सदस्य पुनीत इस्सार आल्यावर अवाक झालेत, काही जण आनंदी होते तर काही जण हैराण झाले. पुनीतला शिक्षा म्हणून जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. बिग बॉसने सांगितले, की पुनीतला शनिवारपर्यंत प्रेक्षकांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.

Nov 6, 2014, 06:22 PM IST

'बीग बॉस'मध्ये भाग घेऊन चूक केली - रतन

‘बिग बॉस’च्या यंदाच्या सातव्या पर्वातून नुकतीच बाहेर पडलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रतन राजपूतनं आपण ‘बीग बॉसमध्ये भाग घेऊन चूक केली’ अशी भावना व्यक्त केलीय.

Oct 13, 2013, 06:33 PM IST