bihar election

बिहार निवडणुकांनंतर मोदी सरकारचा नागरिकांना झटका

बिहार निवडणुका संपल्यानंतर लगेचच मोदी सरकारनं पेट्रोल - डिझेलच्या एक्साइज ड्युटीमध्ये वाढ करून नागरिकांना चांगलाच झटका दिलाय. 

Nov 7, 2015, 08:37 AM IST

बिहार निवडणूक : महाएक्झिट पोल काय म्हणतायत, पाहा...

महाएक्झिट पोल काय म्हणतायत, पाहा... 

Nov 6, 2015, 09:43 AM IST

बिहारमध्ये कोण? पाहा सर्व टीव्ही चॅनेल्सचा एक्झिटपोल

बिहारमध्ये मतदानाची पाचव्या टप्प्यात ५९.४६ टक्के मतदान झालं, यानंतर टीव्ही मीडियाचा कल एक्झिट पोल करण्याकडे दिसून येतोय. बिहारच्या जनतेचा काय कल असेल, यावर टीव्ही मीडिया जोरदार खल करताना दिसून येतोय. यात वेगवेगळ्या सर्वे एजन्सीज तसेच न्यूज चॅनेल्सने वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत.

Nov 5, 2015, 06:26 PM IST

बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान

बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे. दुपारी ४ पर्यंत ५६ टक्के मतदारांनी हक्क बजावला. अखेरच्या तासात वेग वाढण्याची शक्यता होती.

Nov 5, 2015, 05:24 PM IST

स्टेज तुटले, थोडक्यात वाचवले लालू प्रसाद यादव

 बिहारच्या अरवल जिल्ह्यात मधुबन मैदानात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रचार सभेत आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव थोडक्यात बचावले. सभेत व्यासपीठावर प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती चढून आल्याने एक भाग तुटला. 

Oct 14, 2015, 11:16 AM IST

चिथावणीखोर भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींना अटक करण्याचे आदेश

बिहारमध्ये अवघ्या सहा जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लेमीन म्हणजेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. 

Oct 7, 2015, 01:30 PM IST

नितीश कुमार ‘अहंकारी’ : नरेंद्र मोदी

राज्यातील नितीश कुमार सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार शरसंधान केले. बिहारमध्ये सध्या जे सरकार आहे त्यांना एवढा अहंकार आहे की, मी काहीही पाठवले तरी ते परत पाठवतात, असा टोला मोदींनी हाणला. 

Oct 2, 2015, 06:27 PM IST