bjp corporators

भाजप नगरसेवकांचा BMC स्थायी समिती सभागृहात गोंधळ, शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप

BJP corporator Agitation :  भाजप नगरसेवकांकडून महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात जोरदार गोंधळ घालण्यात आला. भाजपने ठिय्या केला. यावेळी कागदी फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली.  

Mar 7, 2022, 04:38 PM IST

भाजपला मोठा धक्का, 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Ulhasnagar NCP News : राष्ट्रवादीने भाजपला (BJP) जोरदार दे धक्का दिला आहे. 

Oct 27, 2021, 02:15 PM IST

भाजपला शिवसेनेचा दे धक्का, जळगावनंतर आता 'या' पालिकेत दणका

सध्या राज्यात राजकीय वातावरण जोरदार तापलेले दिसून येत आहे. हे सगळे एकीकडे सुरु असताना शिवसेनेने जगळगावनंतर भाजपला जोरदार दे धक्का दिला आहे.

Jun 21, 2021, 08:59 PM IST

नवी मुंबईत भाजपला झटका, चार नगरसेवकांचा पालिका आयुक्तांकडे राजीनामा

नवी मुंबईत भाजपला (BJP) पहिला झटका बसला आहे. चार नगरसवेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

Feb 17, 2020, 10:14 PM IST

महापौर निवडणूक: चंद्रपूरचे भाजप नगरसेवक अज्ञातस्थळी

महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून खबरदारी

Nov 16, 2019, 11:26 AM IST

भाजप नगरसेवकाने महापालिकेच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण

 भाजपचे नगरसेवकाने औषध फवारणी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या कानफटात लगावली. 

Oct 25, 2018, 09:24 PM IST

'पॅडमॅन सिनेमा'ला भाजप नगरसेवकांची दांडी

 भाजप नगरसेवक आणि पदाधिका-यांनी पॅडमॅनच्या खेळाला दांडी मारल्याचं दिसून आलं. 

Feb 10, 2018, 11:24 PM IST

नागपूरात भाजपच्या नगरसेवकाची गुंडगिरी; वीज कंपनी कार्यालयावर केला हल्ला

भाजप नगरसेवकांच्या गुंडगिरीचं नवं उदाहरण समोर आलंय. नागपुरातील एसएनडीएल या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भाजपच्या 5 ते 6 नगरसेवकांनी बुधवारी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nov 15, 2017, 09:04 PM IST

पुण्याच्या राजकारणात खळबळ, भाजप नगरसेवकांना निनावी पत्र

महापालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकावलेल्या भाजपमध्येच फुटीची चिन्हं आहेत. भाजपचे नगरसेवक तसंच पदाधिकाऱ्यांना एक ४ पानी निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यात पक्षातल्या अनेक जेष्ठ नेत्यांपासून स्थानिक नगरसेवकांवर टीका करण्यात आली आहे. पक्षामध्ये काकडे समर्थकांवर अन्याय सुरु असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Aug 7, 2017, 04:24 PM IST

भाजपच्या नगरसेवकांना पारदर्शकतेचे धडे

 मुंबईत भाजपच्या नगरसेवकांना पारदर्शकतेचे धडे देण्यात आले. भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथे दोन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Mar 8, 2017, 10:03 AM IST