काळ्या पैशात जगात भारत आठवा
भारतातील काळा पैसा बाहेरच्या देशात नेला जात आहे. समाजसेवक अण्णा हजारे, बाबा रामदेव आणि अरविंद केजरीवाल यांनी काळ्या पैशाबाबद आंदोलन केले. मात्र, काळ्या पैशाबाबत काहीही झाले नाही. जगात भारतचा काळ्या पैशाच्याबाबतीत आठवा क्रमांक लागतो. तर या टॉप ट्वेंटीत समावेश होणारा भारत हा एकमेव दक्षिण आशियायी देश आहे.
Dec 19, 2012, 12:48 PM IST`झी २४ तास`च्या `स्टिंग ऑपरेशन`मध्ये बिल्डरांचा पर्दाफाश
मुंबईचे बिल्डर हवेत घरं बांधण्यात उस्ताद आहेत. झी बिझनेसच्या एका इन्वेस्टिगेशनमध्ये याबाबतची खरीखुरी माहिती समोर आली. प्रोजेक्टला साधी प्राथमिक मंजूरी मिळण्याआधीच ग्राहकांना घराचं स्वप्न दाखवण्यात येतंय. एवढंच नाहीतर बिल्डर ग्राहकांकडे 40 टक्के पर्यंत ब्लॅकमनीची मागणी करतायेत.
Oct 21, 2012, 09:19 AM ISTबाबा रामदेवांचा केंद्राला अल्टिमेटम
बाबा रामदेव यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यांनी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता त्याची मुदत आज संपतीय. आपल्या मागण्यांवर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बाबा रामदेव यांनी दिलाय.
Aug 11, 2012, 11:38 AM ISTबाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’
टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.
Aug 9, 2012, 04:04 PM ISTपायल रोहतगीचं स्टिंग ऑपरेशन
बॉलीवूडमध्ये काळा पैसा लावून सिनेमा निर्मिती करायची पद्धत नवी नाही. पूर्वीपासून अनेक लोक आपला काळा पैसा सिनेक्षेत्रात घालून आपलं उखळ पांढरं करून घेत असतात. अण्णा हजारेंना दाखवण्यात आलेल्या 'गली गली में चोर है' या सिनेमाची निर्मितीही काळ्या पैशातून झाली होती.
Jul 12, 2012, 03:50 PM ISTस्विस बँकेच्या शंभर खातेदारांना माफी
भारतातील बहुसंख्या काळा पैसा हा स्विस बँकेमध्ये गुप्त ठेवला गेला आहे. हा पैसा काही अंशी परत यावा, यासाठी केंद्र सरकारने नवा प्रस्ताव समोर ठेवला आहे. भारतातील जवळपास ४५लाख कोटी रुपये एवढा काळा पैसा स्विस बॅकेच्या लॉकरमध्ये आहे.
Jul 11, 2012, 04:22 PM ISTकाळापैसा : बाबांना मुलायम पाठिंबा
काळा पैसा देशात आणण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचीही त्यांनी भेट घेतली आणि मुलायम यांनी काळ्या पैशाविरोधातल्या आंदोलनाला समर्थन दिल्याची माहिती बाबा रामदेवांनी दिलीय.
Jun 12, 2012, 06:17 PM ISTनितीश ठाकूरकडे १८० नव्हे ३७५ कोटींचे घबाड!
रायगडचा निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याची मालमत्ता ३७५ कोटींहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोर्टात वकिलांनी तशी माहिती दिली आहे.
Mar 15, 2012, 06:58 PM ISTरायगडच्या उपजिल्हाधिकाऱ्याकडे कोटींचं घबाड
रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकुरांकडे ११८ कोटींचं घबाड सापडलंय. ठाणे लाचलुचपत विभागानं २६ ठिकाणी जप्तीची कारवाई सुरु केली आहे. मुंबईसह कोकणभर ठाकूरची काळी माया पसरलीय.
Mar 14, 2012, 04:08 PM ISTकारकुन लबाड, कमावलं कोट्यावधींचं घबाड
मध्यप्रदेशातल्या उज्जैन शहरात पालिकेच्या आणखी एका क्लर्कच्या घरी करोडो रुपयांची संपत्ती सापडली आहे. लोकायुक्तांच्या टीमनं कैलास सांगटे नावाच्या कारकुनाच्या घरी छापा टाकला तेव्हा आतापर्यंत त्यांना पाच कोटी रुपयांचं घबाड हाती लागलं.
Jan 12, 2012, 06:21 PM ISTराम जेठमलानी यांचा सनसनाटी आरोप
स्वीस बँकेत भारताच्या एका माजी पंतप्रधानांचा काळा पैसा आहे, असा सनसनाटी आरोप गुरूवारी राज्यसभेत ज्येष्ठ कायदा पंडित आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी केला.
Dec 30, 2011, 10:38 AM ISTकाळ्या पैशांसंदर्भात तातडीने कारवाई करा
आयकर खात्याने दोषी व्यक्तीं विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी ज्यामुळे लोकांना त्यांची नावे कळू शकतील अस मत संसदीय समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलं आहे.
Nov 19, 2011, 10:52 AM IST