ही अच्छे दिनांची सुरूवात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 08:34 PM ISTकाँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही - अरुण जेटली
काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून टीका झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. परदेशी बँकांमध्ये काळं धन ठेवणाऱ्या लोकांच्या नावाचा खुलासा होईल तेव्हा काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं अरुण जेटली यांनी म्हटलंय.
Oct 21, 2014, 08:12 PM ISTकाळा पैशाबाबत भारताला मोठे यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:07 PM ISTअवैध संपत्तीप्रकरणी जयललिता दोषी
Sep 28, 2014, 10:09 AM ISTकाळा पैसा भारतात परत आणला तर?
Jul 21, 2014, 10:09 AM ISTकाळं धन : 'एक लाख करोड'हून जास्त ब्लॅक मनी जप्त
सरकारनं गेल्या आर्थिक वर्षात एक लाख करोड रुपयांहून अधिक काळं धन जप्त केलंय.
Jul 17, 2014, 10:41 AM ISTस्वीस बँकेत काळा पैसा जमा करणाऱ्या भारतीयांची यादी तयार
स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणाऱ्या भारतीयांची यादी स्वित्झर्लंडनं तयार केलीय. स्वित्झर्लंड सरकारच्या अधिकाऱ्यानं हे विधान केलंय. भारत सरकारसोबत याबाबत संयुक्त तपशील जारी करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय.
Jun 22, 2014, 06:12 PM ISTरायसोनी घोटाळा : देशातच लपलाय काळा पैसा!
काळा पैसा स्विस बँकेत किंवा विदेशात ठेवला जातो, असं आपण आजवर ऐकत आलोय. मात्र, देशातील वित्तीय संस्थांमध्ये देखील काळा पैसा दडवून ठेवला जातोय. अगदी आपल्या महाराष्ट्रातही… ही रक्कमदेखील थोडी-थोडकी नाही, तर हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे… पाहूयात `झी मीडिया`चा हा खास रिपोर्ट…
May 29, 2014, 07:26 PM ISTमोदींच्या कॅबिनेटचा पहिला दणका, काळ्या पैशाच्या चौकशीसाठी SIT!
आज सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी मोदींच्या कॅबिनेटनं एक दणका देणारा निर्णय घेतलाय. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.
May 27, 2014, 08:27 PM ISTनिवडणूक आयोगानं अडवला काळ्या पैशांचा, मद्याचा पूर
निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप ही काही आता नवीन किंवा लपून राहिलेली गोष्ट उरली नाही. पण, यंदाच्या निवडणुकीत मात्र तुमचे डोळे पांढरे पडतील ते निवडणूक आयोगानं अशाच धुंडाळून काढलेल्या काळ्या पैशांचा आकडा ऐकल्यावर....
Apr 23, 2014, 05:46 PM ISTजाणून घ्या... नोटा बदलण्याची नका बाळगू भीती!
काळापैसा आणि बनावट नोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआय २००५ आधीच्या नोटा परत घेणार आहे. नोटा परत घेण्याची सुरूवात १ एप्रिल २०१४ पासून सुरू होणार आहे. मात्र तुम्हाला २००५ आधीच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जावं लागेल. मात्र नोटा बदलण्याची धास्ती बाळगण्याची गरज नाहीय. कारण अशा नोटा दैनंदिन व्यवहारातून कोणत्याही बॅंकेत आल्यास त्या सॉर्टिंग यंत्राद्वारे आपोआपच बाजूला होणार आहेत.
Jan 24, 2014, 11:47 AM ISTसोने शोधू नका, काळा पैसा आणाः मोदी
उन्नावच्या गोल्डरशचं निमित्त करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Oct 18, 2013, 06:00 PM ISTस्वीस बँकांच्या खातेदारांची माहिती होणार उघड!
काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी स्वीस बँकांचा वापर होतो हे तर सगळ्यांनाच माहित झालंय. परंतु, आता स्वीस सरकारनं या बँकांमधील खातेदारांची माहिती आणि इतर तपशील भारतासह इतर देशांना देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
Oct 16, 2013, 08:59 PM IST`राजकीय पक्षांचा काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग`
नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी या दोघांपैकी कुणीही पंतप्रधान झाले तरी देशाचे प्रश्न सुटणार नाहीत असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलाय. काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग सर्वच राजकीय पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Mar 17, 2013, 01:35 PM ISTकाळ्या पैसा : ‘ICICI’नं १८ कर्मचाऱ्यांना ठरवलं दोषी
बँकेत होणाऱ्या गैरव्यवहारांना जबाबदार ठरवत ‘आयसीआयसीआय’ बँकेनं आपल्या १८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय.
Mar 16, 2013, 02:41 PM IST