close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

boat accident

बोट अपघाताला अतिवेग कारणीभूत, प्राथमिक चौकशीत माहिती

मुंबईतील बोट अपघाताला ही कारणे कारणीभूत?

Oct 25, 2018, 09:29 PM IST

बोट दुर्घटना : कोण होता सिद्धेश, नेमका कुणी घेतला सिद्धेशचा बळी?

महाराजांचे नाव घेवून केवळ राजकारण करण्यापेक्षा त्यांचे आदर्श जनतेपर्यंत पोहचायला हवेत, हे सगळ्यांना कधी समजणार ?

Oct 25, 2018, 06:31 PM IST

मुंबईतील बोट दुर्घटनेला प्रशासन जबाबदार, चौकशी करा - सुप्रिया सुळे

मुंबईत बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेत प्रशासनाचं नियोजन चुकलं आणि त्यामुळे असा अपघात घडला. 

Oct 25, 2018, 06:12 PM IST

शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रम बोट अपघाताचे हे आहे खरं कारण?

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट नेमकी कशी बुडाली, याबाबतची नवी धक्कादायक माहिती हाती.

Oct 25, 2018, 05:29 PM IST

डहाणू, पालघर- कोळी बांधवांमुळे मोठी जीवितहानी टळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 07:33 PM IST

यमुना नदीत बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात यमुना नदीत बोट उलटून मोठी दुर्घटना झाली आहे.

Sep 14, 2017, 11:02 AM IST

रत्नागिरीत वादळी पाऊस, बेपत्ता खलाशांचे मृतदेह हाती

रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी पावसाचा तडाखा बसला. यात घरांचे मोठे नुकसान झाले. तर रत्नागिरी जवळील पूर्णगड येथील खाडी समुद्रात बुडालेल्या नौकेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. याआधी दोन मृतदेह सापडले होते.

Sep 13, 2017, 07:36 PM IST

भूमध्य समुद्रातले रात्रीचे हे थरारनाट्य

भारतापासून लाखो किलोमीटर दूरवर असलेल्या भूमध्य समुद्रात एका रात्रीत अत्यंत महत्त्वाची घटना घडली. एका रात्रीत तब्बल 2700 लोकांचे प्राण वाचवण्यात आलेत. भूमध्य समुद्रातलं हे थरारनाट्य, अंगावर काटा आणते.

Sep 7, 2016, 03:12 PM IST

लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात

लग्नाचं व-हाड घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याची घटना घडलीये. 

Feb 28, 2016, 02:16 PM IST

वेदनादायक चित्र : सीरियन मुलाचे वडील म्हणाले, "माझ्या हातातून आयलानचा हात सुटला"

तर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर ३ वर्षीय सीरियन मुलाचा मृतदेह वाहून आला होता. मात्र, त्याच्या वडिलांनी केलेल्या खुलाशाने काळीज हेलावलेय. माझ्या हातातून मुलगा सटकला. ही घटना घडली त्यावेळी आम्ही नौकेतून यूनानला जात होतो. लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जगाला हादरा बसला.

Sep 4, 2015, 03:34 PM IST

वर्धात वणा नदीत बोट बुडाली

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये वणा नदीत बोट उलटल्यानं झाल्यानं अपघातामध्ये आठ जणांना जलसमाधी मिळालीय. तर पाच जण बेपत्ता आहेत. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Aug 9, 2013, 07:50 AM IST