...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात
Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर
Dec 20, 2024, 01:12 PM IST
सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मॅनेजरचीच हवा; शाहरुख, प्रियांकाच्या Managers चा पगार ऐकून म्हणाल, किती ही श्रीमंती...
Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात.
Oct 9, 2024, 01:17 PM IST
बॉलीवूडमधील सगळ्यात श्रीमंत 8 कुटुंब, तुम्हाला माहिती आहेत का?
बॉलिवूडमध्ये खूप श्रीमंत कुटुंब आहेत. त्यातील अनेक श्रीमंत कुटुंबांचे एकूण उत्पन्न कोटींच्या घरात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूडमध्ये अशी काही कुटुंब आहेत ज्यांचे उत्पन्न सगळ्यात जास्त आहे.
Sep 9, 2024, 04:59 PM ISTफक्त लग्न नव्हे तर अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात बॉलिवूड कलाकार! अभिनेत्याचा मोठा खुलासा
Bollywood Celebrities : बॉलिवूड कलाकार हे फक्त लग्न संमारंभात जाण्यासाठी मोठी रक्कम घेत नाही तर त्यासोबत अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात... याचा खुलासा अभिनेता अनुज साहनीनं केला आहे.
Apr 22, 2024, 12:36 PM IST'मन्नत', 'जलसा' अन्... ही आहेत मुंबईकर कलाकारांची सर्वात महागडी घरं; किंमत पाहून व्हाल थक्क
Bollywood Stars Most Expensive Homes In Mumbai: मुंबईमधील या घरांच्या किंमती पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Apr 4, 2024, 04:55 PM ISTPHOTOS: इंग्लंडच्या राजाला आहेरात मिळालेलं भारतातील 'हे' शहर आज आहे सोन्याची खाण; माहितीये का त्याचं नाव?
Mumbai Interesting Facts: मुळात एक शहर तयार होऊन ते प्रगतीपथावरून पुढे जाण्याची ही प्रक्रियाच फार कमाल आहे. मायानगरीसुद्धा यास अपवाद नाही. तुम्हाला काही अंदाज येतोय का?
Feb 14, 2024, 02:32 PM ISTइन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?
बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा प्रचारासाठी शक्तिशाली साधन म्हणून वापर करतात. ब्रँड सहयोग तार्यांसाठी भरपूर मूलाह आणतात. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्रभावक म्हणून दुप्पट होतात, त्यांच्या लाखो अनुयायांना प्रचारात्मक सामग्री वितरित करतात. अभिनेत्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर सामग्री सामायिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.
Sep 22, 2023, 12:46 PM ISTबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल, तरीही राहुल गांधीना डेट करण्याची इच्छा अपूर्णच
This Actress wanted to date Rahul Gandhi : या अभिनेत्रीला करायचे होते माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना डेट... अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल सुरु असताना देखील इच्छा झाली नाही पूर्ण.
Sep 21, 2023, 11:16 AM ISTWelcome 3 साठी कलाकारांनी घेतले तगडे मानधन
Welcome 3 Cast Fees: सध्या चर्चा आहे ती म्हणजे वेलकम 3 या चित्रपटाची. या चित्रपटातील कलाकारांची सध्या चर्चा रंगलेली आहे. यावेळी या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतले याचीही जोरात चर्चा आहे. तेव्हा या लेखातून आपण ते जाणून घेऊया.
Sep 13, 2023, 07:59 PM IST'या' लोकप्रिय सेलिब्रेटींना दहावीला किती मार्क्स होते?
Celebrity 10th Std Marks: कालच दहावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा होती ती म्हणजे दहावीच्या निकालाची. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमच्या आवडत्या कलाकारांना दहावीला किती मार्क्स मिळाले होते?
Jun 3, 2023, 03:46 PM ISTBollywood Stars Earning: 'या' बॉलिवू़ड स्टार्सच्या कमाईत मोठी घट, इतकं नुकसान सोसावे लागणार
संपूर्ण बॉलिवूडमध्ये (Bollywood) टॉप स्टार्सच्या दरात घट झाली आहे. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) सारख्या टॉप एंडॉर्सरना (Top Endorse) जाहिरातींमधून मिळणाऱ्या रकमेत घट झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
Nov 30, 2022, 03:08 PM ISTबॉलिवूडचा 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता होता काजोलचा पहिला क्रश, एकूण धक्का बसेल
अजय देवगन नव्हे तर 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता होता काजोलचा पहिला क्रश, कोण होता हा अभिनेता?
Nov 19, 2022, 09:21 PM IST
अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याघरी दिग्गज कलाकारांची हजेरी, पाहा काय होतं कारण
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमातील अनेक कलाकारा 2 वर्षानंतर भेटले. जवळपास 30 कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली होती.
Nov 15, 2022, 08:34 PM ISTऐश्वर्याची बच्चन कुटुंबियात एन्ट्री नव्हती सोपी; गृहप्रवेशदरम्यान बिग बींनी केलं असं काही...
अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 2007 साली सप्तपदी घेतल्या आहेत.
Oct 23, 2022, 05:49 PM ISTदिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या
आज आपल्याला करीना कपूरला फिटनेस टिप्स देणाऱ्या रुजुता दिवेकरनेही दिवाळीनिमित्त चाहत्यांना काही विशेष टिप्स दिल्या आहेत.
Oct 21, 2022, 08:07 PM IST