bottle

Shocking : कित्येक वर्ष समुद्रात तरंगत होती बॉटल; आतली चिठ्ठी वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Message in a bottle found on beach :  एखाद्या गोष्टीवरील दृढविश्वास ठेवला की काम होतं, असं वडिलधारे आपल्याला सात्त्याने सांगत असतात. याचीच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. ही घटना घडलीये. आयर्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर...

Aug 25, 2023, 06:35 PM IST

Trending News : ज्याला Thermos म्हणतो तर ते कंपनीचं नाव आहे मग 'या' बॉटलचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या

Interesting Fact : थर्मासचा वापर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी केला जातो. यामध्ये तुम्ही गरम किंवा थंड पाणी ठेवू शकता. या बॉटलचं नाव थर्मास नाही तर काय आहे तुम्हाला माहिती आहे का? 

Dec 25, 2022, 05:37 PM IST

तुम्हाला माहिती का पाण्याच्या बाटल्यांवर रेषा का असतात... जाणून घ्या!

प्रत्येक ब्रँडच्या पाण्याच्या बाटलीवर असतात. या रेषा केवळ डिझाईनसाठी बनवलेल्या नसून त्यामागे वैज्ञानिक कारण (scientific reason) आहे.

Nov 19, 2022, 12:55 AM IST

थर्मास हे तर कंपनीचं नाव आहे... मग पाणी किंवा चहा गरम ठेवणाऱ्या 'या' बॉटलला नक्की म्हणतात तरी काय?

थर्मासचा वापर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी केला जातो. यामध्ये तुम्ही गरम किंवा थंड पाणी ठेवू शकता.

Apr 7, 2022, 04:44 PM IST

कोल्डड्रिंकच्या 1 बाटलीची किंमत 36 लाख रुपये! डिस्काउंट पाहिले आणि फसला

अमेरिकेतील (America) एका व्यक्तीला शीतपेयाची  (Cold Drink) संपूर्ण रक्कम न दिल्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागते.  

Sep 22, 2021, 10:39 AM IST

दहशतवादी हल्ल्याचं सावट, मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर सापडल्या पेट्रोलच्या बाटल्या

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाची  सुरक्षा यंत्रणा सावध

Aug 13, 2021, 07:25 AM IST

गुदद्वारातून आत टाकलेली बाटली डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता बाहेर काढली

ही बाटली त्याच्या मोठ्या आतड्यात अडकली.  

May 24, 2020, 07:30 AM IST
Amravati | Bunglow Made Of Plastic Bottle PT2M3S

अमरावती : प्लास्टिकच्या बाटल्यांचं घर

अमरावती : प्लास्टिकच्या बाटल्यांचं घर

Aug 14, 2019, 11:30 PM IST

आता 'पतंजलि'चं दूध, ताक आणि पनीरही!

कंपनी दूध आणि इतर उत्पादन टेट्रा पॅकमध्ये लवकरच लॉन्च करणार 

Sep 14, 2018, 12:32 PM IST

रेल्वेचा नवी योजना, पाण्याच्या रिकाम्या बाटलीवर कॅशबॅक!

भारतीय रेल्वे प्लास्टिकपासून वाढणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत आहे.

Jun 7, 2018, 04:42 PM IST

'कोका कोला' च्या कॉस्ट्यूममध्ये येऊन रेस्टॉरंट लूटले

अमेरिकेतील केंटकी येथ एक फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये हा अजब प्रकार घडला. 

Oct 1, 2017, 10:25 AM IST

पाहा व्हिडिओ : म्हणून धोनी मैदानातच झोपला

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विजयाच्या जवळ असताना श्रीलंकेच्या प्रेक्षकांचा रडीचा डाव पाहायला मिळाला.

Aug 27, 2017, 10:51 PM IST

मिनरल वॉटर , शितपेय बाटल्यांचा पुन्हा वापर करता, तर हा धोका?

  मिनरल वॉटर आणि शितपेय प्यायल्यानंतर शितपेय तसेच पाण्याच्या बाटल्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करतो.  हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यांचा वापर टाळा.

Jun 28, 2017, 11:34 PM IST