bowlers

IPL 2024 मध्ये येणार नवा नियम! गोलंदाजांची चांदी तर फलंदाजांचं वाढणार टेन्शन

IPL 2024 Big Change in Rule: आयपीएलचा लिलावाआधीच या नवीन नियमासंदर्भातील बातमी समोर आली असून हा नियम खरोखरच गोलंदाजांना फार फायद्याचा ठरणार आहे असं म्हटलं जातंय.

Dec 19, 2023, 08:59 AM IST

World Cup: न्यूझीलंडविरुद्धच्या Semi Final च्या तयारीदरम्यान टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेचा धक्का

World Cup 2023 Semifinal India vs New Zealand Big Blow To India: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मुंबईमधील वानखेडेमध्ये सेमी-फायलनचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Nov 15, 2023, 08:48 AM IST

Ind Vs Wi : टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी, गोलंदाजांनी विंडीजची उडवली दाणादाण

आता पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये.

Jul 30, 2022, 07:24 AM IST

श्रेयस अय्यरचा कठोर निर्णय, 23 वर्षांचा स्टार खेळाडू KKR मधून बाहेर?

आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध कोलकाता 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला आहे.

Mar 31, 2022, 04:41 PM IST

२०१८ मध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीदेखील पहिल्या ५ गोलंदाजांच्या यादीत आहेत.

Jan 3, 2019, 03:01 PM IST

INDvsAUS: बॅटिंग सुधारा, तिसऱ्या टेस्टआधी विराटनं खेळाडूंना सुनावलं

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट मॅच बुधवार २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Dec 25, 2018, 08:21 PM IST

VIDEO:इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी रहाणेची मराठमोळी प्रतिक्रिया

टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत.

Jul 30, 2018, 06:44 PM IST

भारतीय खेळाडूंच्या खेळ भावनेवर इंग्लंडची टीका

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला. 

Jul 6, 2018, 09:33 PM IST

पूर्ण रक्कम खर्च केल्यावरही केकेआरकडून घोडचूक, होऊ शकतं मोठं नुकसान

आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा लिलाव पूर्ण झाला आहे. 

Jan 30, 2018, 11:17 PM IST

LIVE SCORE : भारतीय बॉलर्सनी किवींना चिरडलं!

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी करत 50 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला 230/9वर रोखलं आहे. 

Oct 25, 2017, 05:29 PM IST

पाहा बॉलिंग देतांना कोहली बॉलर्सला काय सांगतो

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या चांगली कामगिरी करतेय. पण या कामगिरीमध्ये बॉ़लर्सची ही महत्त्वाची भूमिका आहे. क्रिस जॉर्डन संघात आल्यापासून टीम चांगली कामगिरी करतेय. यामागे काय कारण आहे याचं गुपीत उघड झालं आहे.

May 19, 2016, 08:02 PM IST

कॅप्टन कूल धोनी पराभवानंतर पहिल्यांदाच भडकला

क्रिकेटच्या मैदानावर कधी असं झालं नसेल की कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी भडकला असेल. पण काल झालेल्या गुजरात विरोधातील पराभवानंतर धोनी भडकला. या रोमांचित मॅचमध्ये पुण्याला ३ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. शेवटच्या बॉलवर फॉक्नरने फोर मारला आणि धोनीच्या आशा संपल्या. 

Apr 30, 2016, 07:19 PM IST

भारत-बांग्लादेश मॅचमध्ये वेगळंच रेकॉर्ड

आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला आहे.

Feb 25, 2016, 09:57 AM IST

शोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं आहे

Feb 4, 2016, 05:33 PM IST

आम्ही पुन्हा त्याच चुका केल्या- धोनी

टीम इंडियाचा कर्णधार पराभवावर मोकळेपणाने बोलला आहे, आमच्या टीमने नको त्या चुका, पुन्हा-पुन्हा केल्याने आमचा पराभव झाल्याचं कर्णधार धोनीने म्हटलं आहे.

Jan 28, 2014, 09:51 PM IST