Trending Quiz : टोमॅटो फळ की भाजी? 99 टक्के लोकांना खरं उत्तर माहितच नाही

Tomato Is Fruit Or Vegetable: जैविक दृष्ट्या, टोमॅटो नक्की काय आहे? भाजी की फळ? काय आहे याचं उत्तर 

तिरुपतीच्या लाडूंमध्ये खरंच प्राण्यांची चरबी? जगन रेड्डी यांनी PM मोदींना लिहिलं पत्र, म्हणाले...

Tirupati Laddoo Row: वायएस जगन रेड्डी (YS Jagan Reddy) यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी तिरुपतीच्या लाडूंमध्ये (Tirupati Laddu) प्राण्यांची चरबी (Animal Fat) वापरल्याचा आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांचं बेजबादार आणि राजकीय प्रेरित विधान करोडो हिंदूंच्या भावना दुखावणारं आणि जगप्रसिद्ध टीटीडीच्या (TTD) पवित्रतेला धुळीत मिळवणारं आहे असं ते म्हणाले आहेत. 

 

पितृपक्षात गर्भवती महिलांनी चुकूनही करु नये ही कामे, बाळावर होतो परिणाम

पितृपक्ष 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर पर्यंत आहे. या वेळी पितृपक्षात तुम्ही गरोदर असाल तर काही विशेष खबरदारी घ्यावी.

पती आत्महत्या करताना पत्नी बाजूला बसून पूजा करत होती, नाशिकमधील घटनेनंतर खळबळ; नेमकं काय घडलं?

Nashik Crime News: नाशिक येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 45 वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

 

विजयानंतर विराट कोहलीने नागीन डान्स करून बांगलादेशला डिवचलं? IND vs BAN मॅच दरम्यानचा Video Viral

IND VS BAN 1st Test Virat Kohli Did Nagin Dance To Mock Bangladesh :  भारताच्या विजयानंतर स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट मैदानात नागीन डान्स करताना दिसतोय. 

India vs Bangladesh: 'मी हरभजनची जागा...', शतकी खेळी आणि 7 विकेट्सनंतर आर अश्विन स्पष्टच बोलला, 'IPL मुळे लोक...'

India vs Bangladesh: भारताने बांगलादेशविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकला असून, या विजयात आऱ अश्विनने (R Ashwin) मोलाचा वाटा उचलला आहे. 

 

...तर राज कपूर यांनी नात करिश्मा कपूरचं जन्मानंतर तोंडही पाहिलं नसतं! 50 वर्षांपूर्वी ठेवली होती 'ही' एक अट

Raj Kapoor Would Have Not Seen Karisma's Face : राज कपूर यांनी कधीच पाहिलाच नसता करिश्माचा चेहरा... 

मुलीच्या काळजीने आईने सुरू केला स्वतःचा ब्रँड, सेलिब्रेटीनांही पडली भुरळ, आज कोट्यवधींचा टर्नओव्हर

संपूर्ण जगाला आपल्या नैसर्गिक प्रोडक्ट्सची भुरळ घालणारं 'बरवा'. नेमकं कसं सुरु झालं? 

शारदीय नवरात्री 9 की 10 दिवसांची? दुर्लभ योगबद्दल जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्र अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी तिथीपर्यंत सुरु असते. पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. जाणून घ्या शारदीय नवरात्र 2024 चा दुर्लभ योग. 

तृप्ती डिमरीसोबतच्या बलात्कार सीनवर राहुल बोस पहिल्यांदाच बोलला, म्हणाला 'मी बेडवर जनावराप्रमाणे....'

बॉलिवूड अभिनेता राहुल बोसने (Rahul Bose) 'बुलबल' (Bulbbul) चित्रपटात तृप्ती डिमरीसह (Tripti Dimri) काम केलं. या चित्रपटात राहुल बोस दुहेरी भूमिकेत होता. यामधील एका सीनमध्ये राहुल बोसला तृप्ती डिमरीवर बलात्कार करायचा होता.