...तर राज कपूर यांनी नात करिश्मा कपूरचं जन्मानंतर तोंडही पाहिलं नसतं! 50 वर्षांपूर्वी ठेवली होती 'ही' एक अट

Raj Kapoor Would Have Not Seen Karisma's Face : राज कपूर यांनी कधीच पाहिलाच नसता करिश्माचा चेहरा... 

मुलीच्या काळजीने आईने सुरू केला स्वतःचा ब्रँड, सेलिब्रेटीनांही पडली भुरळ, आज कोट्यवधींचा टर्नओव्हर

संपूर्ण जगाला आपल्या नैसर्गिक प्रोडक्ट्सची भुरळ घालणारं 'बरवा'. नेमकं कसं सुरु झालं? 

शारदीय नवरात्री 9 की 10 दिवसांची? दुर्लभ योगबद्दल जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्र अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी तिथीपर्यंत सुरु असते. पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. जाणून घ्या शारदीय नवरात्र 2024 चा दुर्लभ योग. 

तृप्ती डिमरीसोबतच्या बलात्कार सीनवर राहुल बोस पहिल्यांदाच बोलला, म्हणाला 'मी बेडवर जनावराप्रमाणे....'

बॉलिवूड अभिनेता राहुल बोसने (Rahul Bose) 'बुलबल' (Bulbbul) चित्रपटात तृप्ती डिमरीसह (Tripti Dimri) काम केलं. या चित्रपटात राहुल बोस दुहेरी भूमिकेत होता. यामधील एका सीनमध्ये राहुल बोसला तृप्ती डिमरीवर बलात्कार करायचा होता.  

 

Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोगामुळे पितृपक्षाचा हा आठवडा 'या' लोकांना करणार धनवान! मेष ते मीन राशीचे वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Weekly Tarot Horoscope Prediction 23 to 29 september 2024 in Marathi : 12 राशींसाठी कसा असेल सप्टेंबरचा शेवटचा आठवडा जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून

Chanakya Niti : 'या' 6 लोकांपासून कायम राहा दूर, चुकूनही यांना घरी बोलवू नका

प्राचीन तत्त्वज्ञ चाणक्य यांनी त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात विशिष्ट प्रकारच्या लोकांना आपल्या घरी बोलावू नये असा सल्ला दिला आहे. हा सल्ला सुरुवातीला थोडा विचित्र वाटू शकतो. पण चाणक्य नीति जे सांगतात ते तंतोतंत फॉलो केल्यास नक्कीच फायदा होतो. 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? समोर आली महत्त्वाची माहिती

India's First Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? याबाबत काही चर्चा समोर आल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. 

 

बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध कानपुर येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. 

'पुढच्या 15 दिवसांत राज्यात...', अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान

Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.  

 

आलिया भट्टनं नवरा रणबीर कपूरची हेरगिरी केली? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

Alia Bhatt On Spying Over Ranbir Kapoor : आलिया भट्टनं कपिल शर्माच्या शोमध्ये नवरा रणबीर कपूरवर हेरगिरी करण्याविषयी खुलासा केला आहे.