Vinesh Phogat ला मेडल द्यायला हवं, पण दोन जणांना रौप्य पदक देता येणार नाही! निकालापूर्वी IOC चं मोठं विधान

Vinesh Phogat Disqualification case : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष थॉमस बाक यांनी विनेश फोगटच्या अपात्र प्रकरणावर आपला निर्णय सांगितलाय. 

रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र

Geoglyphs In Konkan: रत्नागिरीतील देऊडमध्ये सापडलेली कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. 

राजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई

Rajpal Yadav Property Seized : कर्जात बुडाला राजपाल यादव! कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बॅंकनं सीझ केली कोटींची संपत्ती

Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलं

Shinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

श्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त बोनी कपूर यांची खास पोस्ट, एका शब्दात असं केलं वर्णन

Sridevi Birth Anniversary : श्रीदेवीचा आज वाढदिनस आहे. यादिवशी पती बोनी कपूर यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. मुलींनी देखील व्यक्त केली आली भावना.

Kolkata News : देशभरातील रुग्णालयांमध्ये OPD बंदची हाक! कोलकाता लैंगिक अत्याचार प्रकरणी संतापाची लाट

 Kolkata Sexual Assault Case : कोलकाता येथे झाल्या प्रकारासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहित महिला डॉक्टरसोबत घडलेल्या अतिप्रसंगासंदर्भात तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी उचलून धरली आहे. 

 

दोन लग्नानंतरही 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीवर जडला धर्मेंद्र यांचा जीव; हेमा मालिनीसोबतच नातं तुटता तुटता वाचलं

Dharmendra Anita Raj Affair : दोन लग्नं होऊनही धर्मेंद्र 27 वर्षांनी लहान टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अनिता राजसोबत अफेअर होतं. हेमा मालिनी यांना हे कळताच त्यांनी...

कोकणी माणसासमोर अखेर मुनव्वर झुकलाच; 'कोकणावर खूप खूप प्रेम...' म्हणत माफिनामा, VIDEO

स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'कोकणी' माणसाबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे चांगलाच टीकेचा धनी बनला होता. अशातच आता त्याने कोकणी माणसासमोर गुडघे टाकून माफीनामा जाहीर केला आहे. 

... तर अगरवाल दाम्पत्य परदेशात फरार होईल; पोलिसांनी कोर्टाला सांगितली महत्त्वाची माहिती

Porsche Crash Case: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येत आहे. अगरवाल दाम्पत्याला जामीन देऊ नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. 

Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर? आचारसंहितेपासून निकालापर्यंतच्या तारखांचीच चर्चा

Vidhan Sabha Election 2024 : गणपती, नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी... दिवाळीनंतरच फुटणार राजकीय फटाके. पाहा कोणता पक्ष करणार धमाका...