उरले फक्त काही तास! मुंबई Mhada Lottery 2024 साठी कधी भरायचा अर्ज? काय आहेत महत्त्वाच्या तारखा?

Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. तारखा लक्षात ठेवा, वेळ नोंद करून ठेवा आणि कागदपत्र हाताशी घ्या.... अर्ज कुठे आणि कधीपासून भरायचा, तुम्ही कोणत्या उप्तन्नगटात येता? सर्व माहिती एका क्लिकवर. 

 

Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थिती

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही... 

 

'चंद्रचूडसाहेब गुदरमल्यासारखे वाटतात, त्यांचे गुदमरणे देशाला महागात पडेल! कोणाचे...'

Supreme Court  CJI Chandrachud: 'सरन्यायाधीशांची हतबलता हा देशाच्या चिंतेचा व कायद्याच्या चिंतनाचा विषय आहे. न्यायदेवतेस हे सर्व पाहून रडूच येईल,' असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

IND vs SL : वाघाला डिवचणं सोप्पं असतं का? श्रीलंकेने मोठी चूक केली, पाहा Video

Fernando deadly stare to Virat : विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाहीये याचाच फायदा श्रीलंकन संघाने फायदा घेतल्याचं दिसतंय.

Horoscope 8 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणत्याच बाबतीत बेजबाबदारपणा दाखवू नये!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रिल्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूवर चाहते संतापले, स्पर्धेत 41 व्या नंबरवर

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी झालेल्या एका भारतीय खेळाडूला सोशल मीडियावर रिल बनवणं चांगलंच महागात पडलंय. लोकांनी या खेळाडूवर संताप व्यक्त करत ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

IND vs SL ODI : टीम इंडियाचं 'शतक' पुन्हा हुकलं, 27 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर लागला कलंक

Sri Lanka historical win against India : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका गमावल्याने गेल्या 27 वर्षांचा रेकॉर्ड मोडीस निघाला आहे.

India's Foreign Policy : भारत मित्र गमावतोय..! एस जयशंकर यांचा मास्टरप्लॅन ठरतोय फेल?

India losing allies : बांगलादेशमध्ये उद्भवलेली परिस्थिती भारतासाठी घातक ठरू शकते. गेल्या 4 वर्षात भारताने मित्रराष्ट्र गमावल्याने एस जयशंकर (Foreign Minister S Jaishankar) यांचा गेमप्लॅन फेल ठरतोय, अशी टीका होत आहे.

विनेश फोगाटनंतर नवा वाद, 2 दिवस उपाशी राहून अंतिम पंघाल खेळली सामना... सपोर्ट स्टाफवर प्रश्नचिन्ह

Paris Olympic 2024 : सात ऑगस्टची सकाळ भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून वाईट बातमी घेऊन आली. पदकाची दावेदार असलेली कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर आता भारताची युवा कुस्तीपटू अंतिम पंघालही स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

Match Fixing: धक्कादायक! 'या' आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर मॅच फिक्सिंगचा आरोप; 5 वर्षांच्या बंदीची कारवाई

Match Fixing: या वर्षाच्या सुरुवातीला काबुल प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सिझनदरम्यान ACB आणि ICC भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन झालं होतं. दरम्यान हे उल्लंघन केल्यामुळे इहसानुल्लाह जनतवर ही बंदी घालण्यात आली आहे.