रेंट अ‍ॅग्रीमेंट 11 महिन्यांचीच का बनवतात? घर भाडे तत्त्वावर देण्याआधी जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर

Rent Agreement : भाडेतत्त्वाचा करार अर्थात रेंट अ‍ॅग्रीमेंट बनवताना काही गोष्टींची माहिती असणं अतिशय गरजेचं असतं. पाहा माहिती तुमच्या कामाची... 

 

Samantha सोबत घटस्फोटानंतर Naga Chaitanya -शोभितासोबत करणार साखरपुडा! नागार्जुन करणार लग्नाची घोषणा

Naga Chaitanya Engagement to Shobhita Dhulipala : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाला करणार साखरपुडा...

Jio सिम बंद झालं म्हणून ग्राहकाने थेट मुकेश अंबानींना खेचलं कोर्टात; मागितली 'इतकी' गडगंज रक्कम

Mukesh Ambani Jio Sim Issue in Muzaffarpur Court: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना कोर्टाने नोटीस जारी केले आहे. या नोटीसनुसार त्यांना 25 ऑक्टोबरपर्यंत कोर्टात हजर रहावे लागणार आहे.

सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतण्यासाठी उजाडणार 2025; NASA नं घेतली मस्कची मदत

Nasa Sunita Williams News: सुनीता विल्यम्स या गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडल्या आहेत. आता त्यांना पुन्हा पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. नासाने एक नवीन प्लान आखला आहे. 

 

Video: रोहित कुत्सित हसून जर्सीकडे पाहत म्हणाला, 'हा जोकच आहे, मी कॅप्टन असेपर्यंत...'

Rohit Sharma Reacts As Sri Lanka Win Series After 27 Years: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची दुहेरी मालिका गमावण्याची ही 27 वर्षांमधील पहिलीच वेळ असून या पराभवानंतर रोहितचं विधान चर्चेत आहे.

ऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेश

Action Against Antim Panghal In Olympics 2024: बुधवारी भारताला विनेश फोगाट अपात्र ठरण्याबरोबरच आणखी एक मोठा धक्का बसला तो अंतिम पंघाल प्रकरणामुळे...

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...

Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं

Supreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...

मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग

Kokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार 

'आई, कुस्ती माझ्याविरुद्ध...', अपात्र ठरल्याने खचलेल्या विनेशचा धक्कादायक निर्णय! सर्वांची माफी मागत..

Vinesh Phogat Big Decision After Olympics 2024 Disqualification: 29 वर्षीय विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटामध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत घडक मारली होती. मात्र अंतिम फेरीच्या दिवशीच ती अपात्र ठरली.