बॉलिवूडचा दबंग सलमान खानची (Salman Khan) जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे आपण घरात घुसलेल्या चोराला पकडलं होतं याबद्दल सांगितलं होतं. पण यानंतर त्याने जे केलं होतं, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.
8 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
एका धक्कादायक प्रकरणामुळे पोलीसही बुचकळ्यात पडले. जेव्हा 3 मुलांची आई असलेल्या महिलेचे दोन पती समोर आलेत.
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिचं फायनल सामन्याआधी वजन 100 ग्रॅम जास्त बसल्याने तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं आहे. त्यावर आता बजरंग पुनियाने मोठं वक्तव्य केलंय.
Ananya Panday is in Relationship Not With Hardik Pandya but With A Model : ब्रेकअपनंतर अनन्या पांडे पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये हार्दिक पांड्या नाही तर याच्यासोबत आहे रिलेशनशिपमध्ये!
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Vinesh Phogat: मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तिचं वजन 2 किलो जास्त असल्याचं समोर आलं. हे वजन कमी करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. मात्र अखेरीस तिची सगळी मेहनत पाण्यात गेली आहे.
Elvish Yadav Bedroom Video With Lovekesh Kataria : एल्विश यादव आणि लोकेश कटारियाचा बेडरूम व्हिडीओ व्हायरल...
Virat Kohli lookalike on Bangladesh: बांगलादेशची राजधानी ढाकामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चक्क विराट कोहलीसारखा हुबेहुब दिसणारा तरुण आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसत आहे.
Trending News : राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा आहे. या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान आता लाडकी सुनबाई योजना सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा सासुबाईंनाही होणार फायदा