Monday Panchang : आज पहिला श्रावण सोमवारसह परिवर्तन योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

5 August 2024 Panchang : सोमवार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

अचानकमध्ये भयानक कार्यक्रम! जगजेत्ता टीम इंडियाची बॅटिंग उद्ध्वस्त करणारा कोण आहे अनोळखी बॉलर?

Who is jeffrey vandersay: आपल्या घातक बॉलिंगने त्याने सर्वांनाच हैराण केले. हळुहळू त्याने टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरला सुरुंग लावयला सुरुवात केली. 

'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिवसांनी बारामतीमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना उत्तरं दिली.

Maharashtra Weather News : श्रावणसरी नव्हे, कोसळधार! राज्याच्या 'या' भागांमध्ये वाढणार पावसाचा जोर

Maharashtra Weather News : धडकी भरवत पाऊस बरसणार.... तो नेमका कधी थांबणाच याचीच आता प्रतीक्षा. हवामान विभाग स्पष्ट म्हणतोय.... 

 

वारंवार 'तू लग्न कधी करणार?' असा प्रश्न विचारणाऱ्या शेजाऱ्याची तरुणीने केली हत्या

Man Kills Neighbor: हा संपूर्ण घटनाक्रम समोर आल्यानंतर येथील आजूबाजूच्या लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

'अथक प्रयत्नानंतरही सिध्दांत पाटीलला वाचवू शकलो नाही'; फडणवीसांची पोस्ट! महिन्याभरानंतर सापडला मृतदेह

Siddhant Patil Death Devendra Fadnavis Post: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिद्धांत पाटीलच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला आहे.

IND vs SL 2nd ODI : श्रीलंकेचा 'वन मॅन शो', जेफ्री वेंडरसेसमोर टीम इंडियाची फजिती, हातातली मॅच गमावली

IND vs SL, jeffrey vandersay : श्रीलंकेचा युवा खेळाडू जेफ्री वेंडरसे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला.

Horoscope 5 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज नवीन लोकांशी ओळख होईल!

Horoscope 5 August 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mercury Vakri: रक्षाबंधननंतर बुध चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळू शकणार पैसे

Mercury Vakri In Cancer: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुधाची वक्री चाल सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे. 

Pune Rains : पुण्यात एनडीआरएफ अलर्ट मोडवर; देवेंद्र फडणवीसांकडून सतर्कतेचं आवाहन, म्हणाले...

Devendra Fadnavis On Pune Rains : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.