Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!

Ind vs SL 1st ODI: सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे.

आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड, 'या' खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी?

IPL : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएल 2025 साटी खेळाडूंचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. याआधी आयपीएलमधल्या सर्व दहा फ्रँचाईजीने विदेशी खेळाडूंच्या लिलाबाबत मोठी मागणी केली आहे. 

मनु भाकेरचा भाव वधारला! पदक जिंकताच फी वाढवली, आता 20 लाखाहून थेट...; 40 ब्रँड्सकडून जाहिरातीसाठी संपर्क

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) कांस्यपदक (Bronze Medal) जिंकताच मनु भाकेरकडे (Manu Bhaker) जाहिरातींसाठी रांग लागली आहे. 40 ब्रँड्सनी तिच्याकडे जाहिरातीसाठी संपर्क साधला आहे. तिनेही यानंतर आपल्या मानधनात वाढ केली आहे. 

 

राज्यात मलेरियाचं थैमान, 9025 रुग्णांची नोंद तर 6 जणांचा मृत्यू, काय काळजी घ्याल?

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गडचिरोलीत सर्वाधिक 3745, चंद्रपूरमध्ये 397, मुंबईत 2852 आणि नवी मुंबईत 546 रुग्ण आढळले आहेत. देशातील 12 राज्ये मलेरियामुक्त करण्यासाठी केंद्र सरकार डासांच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे.

Wayanad Landslide : शाळकरी मुलीची गोष्ट खरी ठरली; वायनाडमध्ये तंतोतंत असंच घडलं

वायनाड येथे भूस्खलनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. पण एका शाळकरी मुलीने लिहिलेल्या गोष्टीत केरळ वायनाडच्या दुर्घटनेची भविष्यवाणी दडलेली होती. काय होती मुलीची गोष्ट? 

'स्वप्निलला 1 कोटी दिले पण...' नेमबाज राहि सरनोबतला या गोष्टीची खंत... म्हणाली 'इतके कमी...'

Rahi Sarnobat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारने 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण यावरुन आंतरराष्ट्रीय नेमबाज राहि सरनोबतने नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या क्रीडा धोरणात बदल करण्याची गरज असल्याचं राहिने म्हटलंय.

विराट कोहलीसारखं चमकेल मुलाचं भविष्य, प्रेमानंद महाराज यांच्या टिप्स

Parenting Tips : मुलांचा सांभाळ करत असताना पालकांनी मुलांचा मानसिक आणि शारिरीक असा विकास होतोय का याचा विचार करणे गरजेचे आहे. अशावेळी प्रेमानंद महाराजांनी दिलेले सल्ले महत्त्वाचे ठरतात. 

'उपमुख्यमंत्री नसताना धरण वाहतंय', म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले, 'वाचाळवीरांची...'

Ajit Pawar on Raj Thackeray: राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री नसतानाही धरण वाहतंय असं म्हणत अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला होता. यानंतर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसैनिकांनी (MNS Activist) त्यांची गाडी फोडली. त्यात आता अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

महायुतीचा कोकणातील विधानसभा जागेवरील तिढा सुटला? शिवसेनाच मोठा भाऊ

Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा वेध लागलेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा असातनाच आता महायुतीनेही कोकणातील जागावाटप निश्चित केल्याचं बोललं जातंय.

पॅरिसमध्ये फिरत असलेल्या अंबानींच्या सूनेच्या 'या' साध्यासूध्या ड्रेसची किंमत लाखोंच्या घरात

Radhika Merchant Orange Dress Price : राधिका मर्चेंटनं पॅरिसमध्ये परिधान केलेल्या ड्रेसची किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का...