Ind vs Ban : चेन्नई कसोटीसाठी रोहित शर्माचा जबरा प्लान, या खेळाडूंना संधी.. प्लेईंग XI ठरली
India vs Bangladesh 1st Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला चेन्नईत खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जबरा प्लान आखला आहे. 
आयुष्य पणाला लागलं असेल तर कोणाला बॅटींगला पाठवशील? युवराजने धोनी, विराटऐवजी घेतलं 'हे' नाव

Yuvraj Singh Picks India Star: युवराज सिंग हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याला एका मुलाखतीमध्ये एक रंजक प्रश्न विचारण्यात आला असता त्याने या प्रश्नाला दिलेलं उत्तरही तितकचं चर्चेत आहे.

अलिशान बंगला, रोल्स रॉईससारख्या लक्झरी कार... आर अश्विन आहे इतक्या संपत्तीचा मालक?

R Ashwin Networth : अश्विन भारतासाठी क्रिकेटचे तीनही फॉरमॅट खेळला असून सध्या तो भारतासाठी फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना दिसून येतो. अश्विन भारताच्या श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक असून त्याची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे. 

चहा- जेवणाच्या ब्रेकमध्ये ठेवा शारीरिक संबंध; राष्ट्रपतींचं अजब आवाहन, कारण काय?

Russian Population : ऑफिसमध्ये चहा-कॉफी किंवा जेवणासाठी मिळणाऱ्या ब्रेकमध्ये कर्मचारी शारीरिक संबंध ठेऊ शकतात, असं आवाहन चक्क एका देशाच्या राष्ट्रपतीने केलंय. देशातील प्रजनन दर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुलीनेच दिली आईच्या हत्येची सुपारी, मानलेल्या भावाकडून घडवून आणली हत्या; कारण हादरवणारे

Panvel Crime News Today: पनवेल येथून एक धक्कादायक बातमी समोर येतेय मुलीनेच जन्मदात्या आईची सुपारी देऊन तिची हत्या घडवून आणली आहे. 

Lalbaugcha Raja: विसर्जनाच्या आधीच राजाच्या चरणी सापडली 'ती' चिठ्ठी; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024: सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची धावपळ सुरु असतानाच राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या एका चिठ्ठीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Jio Down: जिओचं नेटवर्क काम करेना, इंटरनेट चालेना; तुम्हालाही येतेय का अडचण?

Jio Down: आउटेजची सर्वाधिक समस्या दिल्ली, लखनौ आणि मुंबईसारख्या शहरांमधून दिसून येत आहे.

पाकिस्तानचं स्टेडियम... बाबर आझम समोर फॅनने दाखवली विराटची जर्सी, पुढे जे झालं...

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात कोहलीचा एक फॅन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटच्या नावाची जर्सी झळकवताना दिसत आहे. 

आम्हाला टोमणे देण्याआधी स्वतःचा इतिहास वाचा, भारतानं सूचक शब्दांत इराणला दाखवला आरसा

भारतीय मुस्लिमांवर इराणची अजून एकदा टिप्पणी .इराणने परत एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले , पण भारताकडून तसेच उत्तर सुद्धा मिळाले . 

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'हा' किल्ला जगाच्या नकाशावर येणार; समुद्रात केलंय भक्कम बांधकाम

Suvarnadurg Fort: सुवर्णदुर्ग आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.  2 ऑक्टोबर रोजी युनेस्कोची टीम पाहणीसाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर येणार आहे.