प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवताना आईने पाहिलं; पोटच्या लेकीने जन्मदात्रीसोबत केलं भयानक कृत्य

Daughter Killed Mother: जन्मदात्या आईची हत्या पोटच्या मुलीनेच केली आहे. लहान बहिणीने दिलेल्या साक्षीनंतर  हा गुन्हा उघडकीस आला आहे. 

 

गणेश विसर्जनादरम्यान लालबागकरांसाठी आनंदाची बातमी! भारतामाता चित्रपटगृह 'या' दिवसापासून पुन्हा होणार सुरु

Lalbaug Bhartmata Cinema:  भारतमाता चित्रपटगृहाच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. 

'माणसी 28.70 लाख देतो आमचा देश सोडून मायदेशी परत जा'; 'या' देशाची भन्नाट ऑफर

Financial Help For Returing Own Country: या देशाने मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या देशांतून येणाऱ्या लोकांना आश्रय दिला आहे. हा देश याबाबतीत एकेकाळी जगातील आघाडीचा देश होता.

वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी तोबा गर्दी; झटापटीत भाजपा आमदार ट्रॅकवर पडल्या! Video चर्चेत

Vande Bharat Train: सोमवारी 6 वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, इटावा स्थानकात एक मोठी दुर्घटना टळली आहे. 

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींकडे किती संपत्ती? किती भरतात टॅक्स? ऐकून विश्वास नाही बसणार

PM Modi Birthday: वाराणसी लोकसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरताना पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाला वैयक्तिक माहिती सादर केली.

'स्री 2' च्या टीम मेंबरविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रकरणी FIR! 21 वर्षीय तरुणी म्हणाली, 'अनेकदा...'

Stree 2 Team Member Booked For Sexual Assault: तुम्ही या कलाकाराच्या कलेचा नमुना सोशल मीडियावर अनेकदा पाहिला असेल. या कलाकाराविरुद्ध तक्रार दाखल करुन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

भरत गोगावलेंनी सोडली मंत्रीपदाची आशा, 'आता विस्तार झाला तरी कोणी घेणार नाही'

MLA Bharat Gogavle On Minister Post:  भरत गोगावलेंनी मंत्रीपदाची आशा सोडलीय, असे दिसते आहे.  

मुंबईकर अभिनेत्रीला अटक करणं IPS अधिकाऱ्यांना भोवलं! तिघांचं थेट निलंबन; नेमकं घडलं काय?

3 Senior IPS Officers Suspended For Arresting Mumbai Based Actress: या अभिनेत्रीचा अचानक अटक करुन दुसऱ्या राज्यामध्ये घेऊन जाण्यात आलं. अभिनेत्रीबरोबर तिच्या पालकांनाही ताब्यात घेण्यात आलं.

नागपूर हादरलं! घरात घुसून 8 वर्षाच्या मुलीसोबत नको तो प्रकार, लाजीरवाणी घटना

Nagpur Crime:  नागपूरातील पारडी परीसरात एका 8 वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

Mumbai Traffic Advisory: मुंबईतील 'या' रस्त्यांवर आज No Entry; कोणते मार्ग वळवले? पाहा वाहतूक मार्गातील महत्त्वाचे बदल

Mumbai Traffic Advisory: मुंबईतील गणपतीच्या भव्य विसर्जन मिरवणुका पाहता शहरातील वाहतूक विभागाच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.