मुलीनेच दिली आईच्या हत्येची सुपारी, मानलेल्या भावाकडून घडवून आणली हत्या; कारण हादरवणारे

Panvel Crime News Today: पनवेल येथून एक धक्कादायक बातमी समोर येतेय मुलीनेच जन्मदात्या आईची सुपारी देऊन तिची हत्या घडवून आणली आहे. 

Lalbaugcha Raja: विसर्जनाच्या आधीच राजाच्या चरणी सापडली 'ती' चिठ्ठी; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024: सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची धावपळ सुरु असतानाच राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या एका चिठ्ठीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Jio Down: जिओचं नेटवर्क काम करेना, इंटरनेट चालेना; तुम्हालाही येतेय का अडचण?

Jio Down: आउटेजची सर्वाधिक समस्या दिल्ली, लखनौ आणि मुंबईसारख्या शहरांमधून दिसून येत आहे.

पाकिस्तानचं स्टेडियम... बाबर आझम समोर फॅनने दाखवली विराटची जर्सी, पुढे जे झालं...

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात कोहलीचा एक फॅन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटच्या नावाची जर्सी झळकवताना दिसत आहे. 

आम्हाला टोमणे देण्याआधी स्वतःचा इतिहास वाचा, भारतानं सूचक शब्दांत इराणला दाखवला आरसा

भारतीय मुस्लिमांवर इराणची अजून एकदा टिप्पणी .इराणने परत एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले , पण भारताकडून तसेच उत्तर सुद्धा मिळाले . 

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'हा' किल्ला जगाच्या नकाशावर येणार; समुद्रात केलंय भक्कम बांधकाम

Suvarnadurg Fort: सुवर्णदुर्ग आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.  2 ऑक्टोबर रोजी युनेस्कोची टीम पाहणीसाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर येणार आहे.

उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्या

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे भाव जाणून घ्या

केजरीवालांचा उत्तराधिकारी सापडला, दिल्लीला मिळणार महिला मुख्यमंत्री

आमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदासाठी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी मान्यता दिली असून अतिथी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. 

दारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाच

Elephant Alcohol Addiction: हत्तीला दारुचं व्यसन लागलेलं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. पण खरोखरच असा प्रकार भारतात घडला.

1909 चे हैदराबाद निजामाचे गॅझेट लागू करण्याची का होतेय मागणी? मराठा आरक्षणाशी कनेक्शन काय?

Dharashiv Hyderabad Nizams Gazette:  निजामकालीन 1909 चे हैदराबाद गॅजेट नेमके काय आहे?