burqa

'जर दुसऱ्यांसोबत फिरायचं असेल तर...', हिंदू मित्रासह फिरणाऱ्या तरुणीला मुस्लीम तरुणांनी घेरलं, VIDEO व्हायरल

बंगळुरुत हिंदू मित्रासह फिरण्यासाठी गेलेल्या मुस्लीम तरुणीला रस्त्यावरच घेरत गैरवर्तन करण्यात आलं. जर इतर तरुणांसह फिरायचं असेल तर बुरखा काढून जात जा, उगाच आमची बदनामी करु नको असं मुस्लीम तरुण यावेळी तिला सुनावतात. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Aug 28, 2023, 01:46 PM IST

बुरखा घालून मॉलमध्ये घुसला इंजिनिअर तरुण; महिलांच्या वॉशरूममध्ये व्हिडीओ शूट करताना अटक

Crime News : कोची पोलिसांनी महिलेची वेषभूषा करून महिलांच्या वॉशरूममधून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाला अटक केली आहे. आरोपी 23 वर्षीय तरुण बुरखा घालून मॉलमध्ये शिरला होता आणि मोबाईलद्वारे महिलांचे व्हिडीओ शूट करत होता.

Aug 18, 2023, 07:45 AM IST

बुरखा घालून परीक्षेला बसायला रोखल्याने तेलंगणामध्ये वाद; गृहमंत्री म्हणतात, "युरोपियन लोकांसारखे कपडे ..."

Hijab Row : हैदराबादमधील एका कॉलेजने विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यापूर्वी बुरखा काढण्यास सांगितले तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी याबाबत भाष्य केले आहे. जेव्हा महिला कमी कपडे घालतात तेव्हा समस्या उद्भवतात, असे गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Jun 17, 2023, 03:20 PM IST

"हिंदूंसमोर आपला अपमान होतोय, तुझा गळा कापेन," बुरखा घालून बिअर खरेदी करणाऱ्या मुस्लीम तरुणीला भरबाजारात धमकी

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे मुस्लीम तरुणीने (Muslim Girl) बिअर (Beer) खरेदी केल्याने तिला गळा कापण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुस्लीम तरुणांनी या तरुणीला अडवलं आणि व्हिडीओही रेकॉर्ड केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) एक तरुण तरुणीला मी तुझा शिरच्छेद करेन, मग त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल अशी धमकी देताना दिसत आहे. 

 

Jun 13, 2023, 04:18 PM IST
Washim Controversy In NEET Exam From Burqua And Hijab PT1M36S

VIDEO | वाशिममध्ये NEET परीक्षेत हिजाबवरुन वाद

Washim Controversy In NEET Exam From Burqua And Hijab

Jul 18, 2022, 10:30 PM IST

बुरखा घालून महिला महाकाल मंदिरात; म्हणाली, 'मी दर्शनासाठी...'

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील महाकाल मंदिरात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला.

Feb 18, 2022, 08:23 PM IST

धक्कादायक ! मुंबईत एका महाविद्यालयात हिजाबवर बंदी?

Hijab Controversy : धक्कादायक बातमी. देशभरात आणि महाराष्ट्रात ज्या मुद्यावरून रणकंदन सुरू आहे तो मुद्दा आता मुंबईतही पेटण्याची चिन्हं आहेत. 

Feb 12, 2022, 08:45 AM IST

स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदी, भारतातही होणार?

फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियमपाठोपाठ स्वित्झर्लंडमध्येही बुरखाबंदी

Mar 9, 2021, 06:47 PM IST

बुरखाबंदीची मागणी करणारा 'तो' अग्रलेख पक्षाला अमान्य - नीलम गोऱ्हे

शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'चा अग्रलेख आणि पक्षाची भूमिका वेगळी कशी काय असू शकते?

May 1, 2019, 02:53 PM IST

रावणाच्या लंकेतील बुरखाबंदी रामाच्या अयोध्येत कधी? शिवसेनेचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे उपस्थित केला प्रश्न 

May 1, 2019, 09:03 AM IST

बुरखा घालून कमल हसनला भेटायला जायची श्रीदेवी

दोघांच नातं खूप वेगळं 

Nov 7, 2018, 09:44 AM IST

नाना पाटेकरविरुद्ध पोलीस स्टेशनला बुरखा घालून आलेली ही तरुणी कोण?

अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरुद्ध जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनला आली होती.

Oct 10, 2018, 08:56 PM IST

स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यास बंदी, सहा लाखांपर्यंत दंड

स्वित्झर्लंड सरकारने महिलांना बुरखा घालण्यास बंदी घातलीये. दक्षिण स्वित्झर्लंडमधील टिचीनो भागात महिलांना बुरखा घालण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी एखादी महिला बुरख्यामध्ये दिसली तर तिला साडेसहा लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. 

Nov 27, 2015, 11:54 AM IST