cage

नवी दिल्ली : सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला तरुण, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा PT3M29S

नवी दिल्ली : सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला तरुण, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

नवी दिल्ली : सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला तरुण, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

Oct 17, 2019, 04:50 PM IST

चंद्रपुरात उच्छाद मांडणारं एक माकड जेरबंद, दुसऱ्याचा शोध सुरू

हल्लेखोर माकडांपैकी एक माकड ताब्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे

Jun 15, 2019, 10:44 AM IST
Nagpur Gorewada Zoo Leopard Kills Nine Animals By Entering The Cage PT1M42S

नागपूर | पिंजऱ्यात शिरून बिबट्याचा प्राण्यांवर हल्ला

नागपूर | पिंजऱ्यात शिरून बिबट्याचा प्राण्यांवर हल्ला
Nagpur Gorewada Zoo Leopard Kills Nine Animals By Entering The Cage

Feb 6, 2019, 01:05 PM IST

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बंद लोखंडी पिंजऱ्यात महाकुस्ती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 02:53 PM IST

रत्नागिरी | विहीरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाल यश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 07:55 PM IST

बिबट्या फिरतायत मोकाट; चिमुरडे अडकले पिंजऱ्यात

बिबट्या फिरतायत मोकाट; चिमुरडे अडकले पिंजऱ्यात

Aug 14, 2015, 09:39 PM IST

बिबट्यासाठी नाही तर चक्क मुलांसाठी पिंजऱ्यांचा वापर

आजपर्यंत जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरे बसवण्यात येतात, अशा बातम्या आपण पाहिल्या-ऐकल्या असतील. मात्र, आता या प्राण्यांपासून बचावासाठी चक्क मुलांनाच पिंजऱ्ययात ठेवण्यात येत आहे. हा एक रिपोर्ट.

Aug 14, 2015, 10:08 AM IST

वनखात्याचा ढिसाळ कारभार, पिंजरा तोडून बिबट्या पसार...

जुन्नरमध्ये बिबट्यानं वनखात्याची लक्तरं वेशीला टांगली आहेत. रात्री पकडलेला बिबट्या काही तासांतच चक्क पिंजरा तोडून पळालाय. तब्बल पंधरा फूटांपर्यंत बिबट्यानं हा पिंजरा फरफटत नेलाय. 

May 21, 2015, 01:35 PM IST

सतरा तासानंतर बिबट्या जेरबंद

सतरा तासाच्या थरारानंतर अखेर पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आलं आहे. काल दुपारी तीन वाजता पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रात्रभर वनविभागाचे १५० कर्मचारी, पोलिस आणि फायर ब्रिगेडचे जवान प्रयत्नांची शर्थ करीत होते.

Jul 25, 2013, 02:10 PM IST

बिबट्याने ठोकली पिंजऱ्यातून धूम!

औरंगाबादमध्ये वनविभागाच्या पिंज-य़ातून बिबट्यानं धुम ठोकलीय. या बिबट्याला कालच जामगाव गंगापूर शिवारात पकडण्यात आलं होतं. मात्र आज या बिबट्यानं पिंज-यातून धूम ठोकलीय.

Jul 24, 2013, 06:30 PM IST