म्हणून दीपा कर्माकर 'बीएमडब्ल्यू' परत करणार
रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून देण्यात आली होती.
Oct 10, 2016, 08:41 PM ISTव्हिडिओ : 'उबेर' ड्रायव्हरनं प्रवासी महिलेला खेचत बाहेर फेकलं
एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वादग्रस्त ऑनलाईन कॅब प्रोव्हायडर कंपनी 'उबेर' या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलीय.
Oct 6, 2016, 11:30 PM ISTसलमानच्या आहेत या 6 गाड्या
बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सलमान खानला खूप गाड्या आवडतात. हे असता आपण कीती वेळा त्याला सायकल चालवताना सुध्दा पाहिलं आहे. या अनेक आवडी जोपासत असताना सध्या सलमानकडे एकूण सहा गाड्या आहेत. अनेक वेळा आपण त्याला नविन गाडीत पाहिल असेल तर पाहा किती आणि कोणत्या गाड्यांचा सलमान मालक आहे.
Sep 18, 2016, 05:19 PM ISTठाण्यात मद्यधुंद कार चालकाने पोलीसाला नेले फरफटत
Sep 3, 2016, 01:16 PM ISTजोधपूर: बीएमडब्ल्यू कारपेक्षाही महागडा घोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 12:09 AM ISTशितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच बलात्कार, आरोपी पोलिसांना शरण
महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी इनायत हुरजूक अखेर पोलिसांना शरण आला आहे. इनायत याने आपल्या नात्यातील मुलीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच तिच्यावर बलात्कार केला.
Aug 31, 2016, 11:45 AM ISTबॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या गाड्या (टॉप १०)
बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या गाड्या (टॉप १०)
Aug 27, 2016, 12:27 PM ISTगाझियाबादमध्ये भाजप मंत्र्याच्या कारवर गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 08:00 PM ISTकेवळ ९८ तासांत 'ती'नं गाठलं कन्याकुमारी ते लेह!
देशाची दोन टोके असलेली लेह आणि कन्याकुमारी हे अंतर जवळपास चार हजार किलोमीटरच आहे. मात्र, चार चाकी वाहनातून हे अंतर ९८ तासांत पूर्ण केलंय पुण्यातल्या विनया केत यांनी...
Aug 4, 2016, 02:59 PM ISTपुण्यात पार्किंग केलेली कार चोरीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 11:08 PM ISTमुलीला दिली लिफ्ट... प्रँक व्हिडिओ व्हायरल!
सध्या सोशल मीडियावर एक प्रँक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय.
Aug 2, 2016, 10:30 AM ISTचालत्या कारमध्ये सुरू होते सेक्स रॅकेट
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक धक्कादायक सेक्स रॅकेटचा खुलासा झाला आहे. हे सेक्स रॅकेट चालत्या कारमध्ये सुरू होते.
Jul 27, 2016, 11:07 PM ISTधक्कादायक : महिलेला कार जवळून फरफटत घेऊन गेला वाघ
चीनमधला वाघाचा हल्ला करतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
Jul 24, 2016, 08:19 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : दिवसाढवळ्या कारच्या बॅटरीची चोरी
कारच्या बॅटरीच्या चोऱ्यांच्या अनेक घटना समोर येतात. पण, हे काम कसं केलं जातं... दिवसाढवळ्या बॅटरी चोरीला जाते आणि कुणालाही पत्ता लागत नाही... हे कसं घडतं?
Jul 23, 2016, 06:42 PM IST१०० कार चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात!
सिनेमात ज्या प्रमाणे चोरी करण्याची पद्धत अबलंबिली जाते. तोच धागा पकडत एकाने चक्क १०० कारची चोरी केली. चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
Jul 22, 2016, 12:44 PM IST