राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?
राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
Dec 6, 2024, 02:30 PM IST
टीम इंडियाला 20 कोटी अन् तिला एकटीला 30 कोटी, ते ही एका दिवसात... 'ही' तरुणी कोण?
Girl Win Bigger Than Entire Team India: संपूर्ण भारतीय संघाने जितका पैसा जिंकला नाही तितका पैसा या एका मुलीने जिंकला आहे आणि तो सुद्धा एका दिवसामध्ये मैदानात घाम गाळूनच, जाणून घ्या कोण आहे ही तरुणी....
Sep 10, 2024, 11:19 AM ISTनागपूर : 500 काढले तर 1100 मिळणार... ATM बाहेर लोकांच्या रांगा
Nagpur Additional Six Hundred In Cash Withdrawl
Sep 7, 2024, 02:45 PM ISTघरात किती रुपयांपर्यंत कॅश ठेवता येते?
Money News : पण, अनेकदा अडीनडीच्या वेळी आणि काही लहानमोठ्या कामांच्या निमित्तानं घरात कॅश अर्थात रोकड ठेवली जाते.
May 13, 2024, 11:43 AM ISTबीड गेवराईतील चेकपोस्टरवर पकडले एक कोटींचे घबाड
बीड गेवराईतील चेकपोस्टरवर पकडले एक कोटींचे घबाड
May 5, 2024, 10:25 AM ISTफक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?
फक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?
Jan 15, 2024, 06:52 PM ISTकाँग्रेस नेत्याकडे सापडलेलं घबाड 500 कोटींचं? पाचवा दिवस संपत आला तरी नोटांची मोजणी सुरुच; 136 बॅगमध्ये...
Dhiraj Prasad Sahu News: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या 10 जागांवर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत आत्तापर्यंत 200 कोटीहून अधिक रक्कम सापडली आहे. तर, अद्यापही रक्कम मोजण्यात येत आहे.
Dec 9, 2023, 03:55 PM ISTविमान प्रवास करताना सोबत किती कॅश घेवून जाऊन शकतो?
विमान प्रवास करताना सोबत किती कॅश घेवून जाऊन शकतो?
Nov 20, 2023, 08:40 PM ISTनवऱ्याने चादरीत लपवले होते लाखो रुपये, पत्नीने गॅलरीत सुकत टाकली अन् काही क्षणात...
Viral News: महिलेने घराची साफसफाई करताना चादर बाल्कनीत सुकायला टाकली. पण या चादरीत पतीने लाखो रुपये लपवले आहेत याची तिला कल्पनाच नव्हती. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा धक्काच बसला.
May 8, 2023, 07:11 PM IST
Dowry For Sister Wedding: 2 कोटी कॅश, 63 एकर जमीन, 1 किलो सोनं, 14 किलो चांदी अन्...; भावांनी दिलेला हुंडा पाहून डोळे विस्फारतील
Rs 8 Crore On Dowry For Sister Wedding: सोनं, चांदी, कॅशबरोबरच या चार भावांनी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला कोट्यावधी रुपयांची जमीनही दिली आहे. हे लग्न गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून यापूर्वी गावातील कोणीही इतका हुंडा दिलेला नाही असं गावकरी सांगतात.
Mar 29, 2023, 06:58 PM ISTED RAID : मुंबई आणि नागपुरात ईडीची मोठी धाड; कोट्यावधीचे दागिने आणि रोकड जप्त
Massive ED raid in Mumbai and Nagpur; Jewels and cash worth crores seized
Mar 6, 2023, 08:40 PM ISTPune Police: कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वारगेट पोलिसांना सापडली रोकड
Pune Police on cash
Feb 16, 2023, 09:55 PM ISTपुण्यात कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोकड सापडल्याने खळबळ
Cash Found in Pune
Feb 16, 2023, 06:25 PM ISTBank Locker: धक्कादायक! बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांना लागली वाळवी; 215000 रुपयांची झाली रद्दी
Termites Eat Rs 2 Lakh 15 thousand Cash: हे प्रकरण समोर आल्यानंतर इतर ग्राहकांनीही या बँकेच्या शाखेमध्ये गर्दी केली. यानंतर हे ग्राहक आणि बँक व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
Feb 10, 2023, 06:47 PM IST