झी इम्पॅक्ट : विडी कामगारांना मिळालं धान्य, रोख रक्कम
विडी कामगारांना मिळालं धान्य, रोख रक्कम
Apr 26, 2016, 08:31 PM IST...तर रात्री एटीएममधून पैसे मिळणार नाहीत
मुंबई : केंद्र सरकार एटीएम मशीनमध्ये रक्कम भरणाऱ्या अधिकृत कंपन्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करणार आहे. या अटी लागू झाल्यास बँकांच्या एटीएममध्ये रात्री ८ वाजल्यानंतर काही कंपन्यांना पैसै भरता येणार नाही.
Apr 4, 2016, 09:23 AM ISTमिरजमध्ये एका घरात सापडली 3 कोटी रुपयांची रोकड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 06:53 PM ISTएक्स्प्रेसमधून २२ लाखांची रोकड जप्त
अहमदाबाद एक्स्प्रेसमधून हवालाची रक्कम नेत असताना आरपीएफनं एकाला अटक केलीय. जळगाव रेल्वे स्टेशनवर या आरोपीला अटक करण्यात आलीय. तब्बल 22 लाखांची रोकड नेत असताना रणजीत ठाकूर याला अटक करण्यात आलीय.
Dec 22, 2015, 05:08 PM ISTलालबागच्या राजाला सात किलो सोनं, 101 किलो चांदी, सहा कोटी रुपयांचं दान
मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक येतात. अनेक जण आपला नवस पूर्ण झाला म्हणून बाप्पाच्या चरणी सोनं, चांदी, पैसा दान करतात.
Oct 1, 2015, 12:46 PM ISTजीतन राम मांझींचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, ४ लाख रुपये जप्त
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आता एनडीएमध्ये सहभागी झालेले जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीणला पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. प्रवीण मांझी याच्या जवळून ४ लाख ६५ कॅश जप्त केलीय.
Sep 13, 2015, 05:59 PM ISTअबब! फक्त नोटा मोजण्यासाठी दरवर्षी २१ हजार कोटींचा चुराडा
आर्थिक व्यवहारांसाठी आता डेबिट-क्रेडिट कार्डांचा वापर होऊ शकतो, पावलोपावली एटीएम सेंटर्स, ईसीएस आणि आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेन्ट सिस्टीम) सारखे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. तरीही भारतीयांचा रोख कॅशनं व्यवहार करण्यावर कायम राहिलेला आहे. तोच आता बँकांना महागात पडत आहे.
Jan 20, 2015, 12:31 PM ISTदोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकार करणार सत्कार
रोहतक छेडछाड प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चर्चेत आलेल्या दोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकारने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 1, 2014, 07:06 PM ISTखान्देशात १ कोटी रूपयांची रोकड पकडली
महाराष्ट्रात रोकड जप्तीचं सत्र सुरूच आहे, अमळनेर - चोपडा दरम्यान नाकाबंदीत भरारी पथकाला तपासणीत १ कोटी रूपयांची रोकड मिळाली आहे, ही रोकड टाटा सुमोमध्ये आढळून आली आहे.
Oct 9, 2014, 11:56 PM ISTत्या साडेचार लाखांवर तटकरेंचं स्पष्टीकरण
गंगाखेडमध्ये बॅगेच सापडेलल्या साडेचार लाख रूपयांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या पैशांच्या बाबतीत मला काही माहित नाही, हा पक्ष निधी असू शकतो, यावर आम्ही निवडणूक आयोग, गरज पडल्यास आयकर विभागाला स्पष्टीकरण देऊ, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Oct 9, 2014, 12:18 AM ISTचिखलीत एका गाडीत सापडले 'पोतं भरून' पैसे
चिखलीत एका गाडीत सापडले 'पोतं भरून' पैसे
Oct 8, 2014, 08:22 PM ISTजेव्हा एटीएममधून पडला पैशांचा पाऊस...
प्रामाणिकपणाचं एक उदाहरण तीन विद्यार्थ्यांनी दाखवलंय. एका एटीएम मशीनचा दरवाजा उघडल्यानं निघालेली रक्कम न पळवता या विद्यार्थ्यांनी पोलिसांना फोन केला आणि २४ लाखांची चोरी टळली.
Sep 22, 2014, 12:39 PM ISTकाँग्रेसचे उमेदवाराच्या ऑफिसवर छापा, सांगलीत रोकड सापडली
काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर छापा पडलाय. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलीय. नागपूरच्या ग्रेट नाग रोड परिसरातील ही घटना आहे. तर सांगलीत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Apr 4, 2014, 01:38 PM ISTअनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक
मुंबईत अनधिकृत बांधकामं होऊ नयेत यासाठी एम.आर.डीपी. काद्यात बदल करून काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती नगरविकास राज्य मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
Dec 12, 2013, 08:39 PM ISTएटीएममधून पैसे काढताना महिलेला लुटून प्राणघातक हल्ला
बॅंकेमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचवणारी एटीएम सुद्धा आता सुरक्षित राहिलेली नाहीत असंच म्हणावं लागेल. बंगळुरुमध्ये एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एका महिलेवर प्राणघातक हल्ला करुन तिला लुटण्यात आलं.
Nov 20, 2013, 09:17 AM IST