chanakya niti

बायको वयाने मोठी का असावी?

Chanakya Niti Quotes on Marriages: बायको वयाने मोठी का असावी? चाणक्य यांनी अनेक विषयांवर लिहून ठेवले आहे. समाजकारण, राजकारण यावर त्यांनी भाष्य केलं आहे. चाणक्य नितीत वैवाहिक आयुष्याबद्दलही उल्लेख केला आहे

Oct 21, 2024, 02:56 PM IST

Chanakya Niti: आयुष्यात दु:खी असणाऱ्यांना 'या' गोष्टींमुळे मिळते मन:शांती

आयुष्यात दु:खी असणाऱ्यांना 'या' गोष्टींमुळे मिळते मन:शांती 

Oct 20, 2024, 09:48 PM IST

Chanakya Niti : हुशार असूनही चाणक्यांच्या मते, 'हे लोक मूर्खच', 5 लक्षणे महत्त्वाची

आचार्य चाणक्य हे भारतातील विद्वान लोकांपैकी एक आहेत. त्यांनी अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र मांडल. यामधून त्यांनी अशा लोकांबद्दल सांगितलंय जे समजूतदार असूनही मूर्ख असतात. 

Oct 19, 2024, 01:48 PM IST

Chanakya Niti : महिलांना सर्वात जास्त आकर्षित करतात पुरुषांच्या 'या' सवयी!

Chanakya Niti : आचार्य चाणक्यने सांगितलंय की, पुरुषांमधील या सवयांकडे महिलांना सर्वात जास्त आकर्षित होतात. 

Oct 18, 2024, 04:52 PM IST

Chanakya Niti : गरिबी टाळण्यासाठी आजच सोडा 'या' 4 सवयी

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी गरिबीकडे घेऊन जाणाऱ्या 4 सवयींबद्दल सांगितलं आहे. 

Oct 16, 2024, 05:19 PM IST

लग्नासाठी मुलगी बघायला जाताय?, मग चाणक्यांच्या 'या' 4 गोष्टी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेल्यानंतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. 

Oct 13, 2024, 03:49 PM IST

Chanakya Niti: नवरा-बायकोने चुकूनही या 3 गोष्टींची लाज बाळगू नये!

आचार्य चाणक्य यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी खास टिप्स दिल्या आहेत. 

Oct 9, 2024, 06:46 PM IST

आपलं कोण? परकं कोणं? कसं ओळखाल? चाणक्यने सांगितलेली 6 लक्षणं लक्षपूर्वक वाचा

Chanakya Niti 5 Signs: आपलं कोण परकं कोण हे कसं ओळखावं चाणक्य यांनी सांगितलं आहे.

Oct 6, 2024, 03:07 PM IST

'या' 3 गुणांमध्ये महिला पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने पुढे असतात

आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Oct 5, 2024, 06:17 PM IST

असा माणूस श्रीमंत होऊनही सुखी राहत नाही, त्याला समाजात मिळत नाही मान

आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये अशा संपत्तीचे वर्णन केले आहे. ज्यामुळे समाजातील व्यक्तीचा आदर हिरावला जातो. 

Oct 4, 2024, 05:35 PM IST

'या' तीन जागी चुकूनही बांधू नका घर; भरभराट होण्याऐवजी संकटांचा होईल भडीमार

Chanakya Niti Quotes in Marathi: 'या' तीन जागी चुकूनही बांधू नका घर; भरभराट होण्याऐवजी संकटांचा होईल भडीमार. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, काही अशा जागा असतात जिथे आपलं घर कधीच बांधू नये. चाणक्यांनुसार, काही जागांवर घरांचे बांधकाम करणे किंवा खरेदी करणे हे संकटाचे ठरू शकते

 

 

Oct 4, 2024, 02:34 PM IST

चाणक्यनिती मध्ये सांगितली आहे मूर्ख लोकांची 'ही' लक्षणे

Chanakya Niti Quotes in Marathi: चाणक्यनिती मध्ये सांगितली आहे मूर्ख लोकांची 'ही' लक्षणे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये मूर्ख लोकांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

Oct 2, 2024, 06:25 PM IST

पुरुषांनी चुकूनही कुणालाही सांगू नयेत हे पाच सिक्रेट; आयुष्य होईल उध्वस्त

  आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनितीमध्ये आयुष्याशी निगडीत अनेक तत्वे मांडली आहेत. यांचा संबध थेट रोजच्या आयुष्याशी येतो. पुरुषांना चाणक्य यांनी काही सल्ले दिले आहेत.

Sep 29, 2024, 07:03 PM IST

न लढता हार मानेल शत्रू, आचार्य चाणक्य यांनी सांगितला सोपा मार्ग

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात शत्रूचा पराभव करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे

Sep 27, 2024, 05:38 PM IST

चाणक्यनीति: पालकांनी समाजात मुलाची स्तुती करू नये, अन्यथा होईल मोठं नुकसान

ChanakyaNiti Quotes in Marathi: आचार्य चाणक्य यांच्या मते, पालकांनी त्यांच्या मुलाची समाजात कधीही स्तुती करू नये. मुलांना प्रोत्साहन देणे योग्य आहे. पण पालकांनी आपल्या हुशार किंवा सद्गुणी मुलाची स्तुती करणे टाळले पाहिजे. 

Sep 25, 2024, 06:38 PM IST