chandrayaan 3

चंद्रावर पृथ्वीमुळं तयार होतंय पाणी; कैक वर्षांपूर्वीच्या इवल्याश्या यंत्रामुळं मोठी माहिती जगासमोर

Water on Moon: आता म्हणजे सर्वाधित चर्चेत असणारा विषय म्हणजेच चंद्रावर पाणी आहे की नाही याबाबतचं गुपितही समोर आलं आहे. यावेळी एका लहानशा उपकरणानं यासाठी मोठी मदत केली आहे. 

 

Sep 16, 2023, 12:46 PM IST

Aditya-L1 Mission: आणखी एक पाऊल टाकताच पृथ्वीपासून दुरावणार आदित्य एल1; मोहिमेबाबतची मोठी Update

Aditya-L1 Mission: तिथं (Chandrayaan 3) चांद्रयान मोहिमेतून इस्रोच्या हाती चंद्रासंदर्भातील नवनवी माहिती येत असतानाच भारतीय अंतरळ संशोधन संस्थेच्या सूर्य मोहिमेतही महत्त्वाचा टप्पा आल्याचटं स्पष्ट झालं आहे. 

 

 

Sep 15, 2023, 11:08 AM IST

चंद्रावरील रात्रीचा प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरवर काय झालाय परिणाम? इस्त्रोकडून आली अपडेट

Chandrayaan 3: विक्रम आणि प्रज्ञानने पाठवलेली माहिती एकत्र करुन शास्त्रज्ञ सध्या चांद्रयान-३ मिशनचा तपशीलवर डेटा तयार करत आहेत. चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काही काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती इस्रोनेच अलीकडेच दिली होती.

Sep 12, 2023, 07:05 AM IST

अंतराळाविषयी जाणून घ्यायचंय? 'हे' भन्नाट चित्रपट नक्की पाहा

movies based on space : अंतराळ नेमकं कसं असतं इथपासून अंतराळवीर तिथं कसे वावरतात इथपर्यंतचे असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले. 

 

Sep 11, 2023, 02:48 PM IST

स्लीप मोडवर असलेले चांद्रयान 3 चा विक्रम लँडर नेमका आहे कुठे? चांद्रयान-2 ऑर्बिटरने शोधली लोकेशन

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दोघांनी आतापर्यंत आपली कामगिरी चोख बचावलीय. सध्या रात्र असल्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर विश्रांती घेत आहेत.  चंद्रावर सुर्योदय झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्ह एकदा कामाला लागणार आहेत. 

Sep 9, 2023, 05:47 PM IST

इस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा

Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल. 

Sep 8, 2023, 11:29 AM IST

40 दिवसांत भारताचे चांद्रयान 3 पोहचले; जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर का पोहचणार?

जपानला चंद्रावर पोहोचण्यासाठी लागणार सहा महिन्यांचा कालवधी लागणार आहे. तर, भारताचे चांद्रयान 3 ने फक्त 40 दिवसांत चंद्रावर सॉफ्ट लँडिग केले. 

Sep 7, 2023, 11:29 PM IST

चंद्रावर सध्या विश्रांती करणारं चांद्रयान 3 कसं दिसतंय? पाहा NASA ने काढलेला PHOTO

NASA ने चांद्रयान 3 च्या लँडिंग साईटचे फोटो काढले असून, ते प्रसिद्ध केले आहेत. हा फोटो अमेरिकन स्पेस एजन्सी लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिटरमधून (LRO) काढण्यात आला आहे. 

 

Sep 6, 2023, 01:59 PM IST

ऐतिहासिक उडीनंतर विश्रांती! प्रज्ञान रोव्हरनंतर विक्रम लँडरही स्लीप मोडमध्ये; आता थेट 22 सप्टेंबरला

चंद्रावर एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांइतका असतो.  चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाले तेव्हा दिवस होता. आता तेथे संध्याकाळ झाली असून रात्र होणार आहे. यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडची कमांड देण्यात आलेय. 

Sep 4, 2023, 07:30 PM IST

मिशन पूर्ण झाल्यानंतर लॅंडर आणि रोव्हरचे काय होते?

lander Rover: मिशन पूर्ण झाल्यावर लॅंडर, रोव्हरचे काय होते? असा प्रश्न विचारला जातो. ते पृथ्वीवर परत येतात की अंतराळातच कुठेतरी हरवून जातात?लॅंडर आणि रोव्हर मिशननंतर तिथेच राहतात. केवळ त्यांचा संपर्क तुटतो.चांद्रयान मिशन पूर्ण झाल्यानंतर विक्रम आणि प्रज्ञान तिथेच असतील. 

Sep 4, 2023, 03:07 PM IST

दिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि प्रज्ञान काय करणार?

भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जातोय. जर ऑक्सिजनपाठोपाठ  हायड्रोजनही सापडल्यास तो अत्यंत महत्त्वाचा शोध असेल.

Sep 2, 2023, 07:15 PM IST

ADITYA-L1 प्रक्षेपणाचं काऊंटडाऊन सुरु; एका चुकीमुळं इस्रोला मोठा हादरा बसण्याची भीती

Aditya L1: बापरे... कठीणच ते! इस्रोची आणखी एक मोहिम आता अवघ्या काही तासांनी अवकाशाच्या दिशेनं झेपावणार असून, त्याआधीच समोर आली ही महत्त्वाची माहिती. जाणून घ्या... 

 

Sep 1, 2023, 09:53 AM IST

विजांचा कडकडाट, स्फोट आणि प्रचंड वेग.... अवकाशातून असं दिसतं चक्रीवादळ, पाहा Video

Viral Video : दर दिवशी व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंमध्ये सध्या एका व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे, अनेकजण हा व्हिडीओ थांबून थांबून पाहत आहेत. कारण, ही अशी दृश्य वारंवार पाहायला मिळत नाहीत. 

 

Sep 1, 2023, 07:46 AM IST

Chandrayaan 3 च्या रोव्हरकडून चंद्राची आणखी एक चाचणी, समोर आलं मोठं गुपित

Chandrayaan 3 Rover Video : चांद्रयानाच्या रोव्हरची चंद्रावर उल्लेखनीय कामगिरी. ते नेमकं कसं काम करतंय पाहून आश्चर्यच वाटेल. पाहा इस्रोचा नवा व्हिडीओ 

 

Aug 31, 2023, 01:06 PM IST