अवकाशात घडणार अनपेक्षित घटना; गुरु- पृथ्वी इतके जवळ येणार की...पाहा तारखा आणि वेळ
Space News : विश्वास बसत नाहीये? नोव्हेंबर महिन्यात अशा काही अविश्वसनीय घटना घडणार आहेत जे पाहता अवकाशातही दिवाळी साजरा केली जाणार आहे असंच म्हणावे लागेल.
Nov 3, 2023, 11:39 AM ISTMoon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!
Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!
Oct 20, 2023, 10:54 AM ISTचांद्रयान 3 चं पुढे काय झालं? विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माजी इस्रोप्रमुखांनी केला मोठा उलगडा
Chandrayaan 3 मोहिमेमुळं भारतीय अवकाश क्षेत्रानं जगभरात नावलौकिक मिळवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिलाच देश ठरला. आणि मग...
Oct 7, 2023, 11:18 AM IST
हे तर काहीच नाही! NASA च्या स्पेस स्टेशनहून दुप्पट आकाराचं स्पेस स्टेशन बनवणार चीन
Space news : NASA ला टक्कर देण्यासाठी चीन सज्ज. अवकाशातही चीनची इतर देशांशी स्पर्धा सुरुच. त्यांच्या या निर्णयाचा नेमका परिणाम काय असेल? पाहा.
Oct 5, 2023, 12:58 PM IST
बापरे! कागद हवेत उडावा, तसे अवकाशात तरंगतायत गुरुच्या आकाराचे महाकाय ग्रह, तज्ज्ञही पेचात
Jupiter-Sized Objects Floating In Space: अवकाशातील प्रत्येक लहानमोठी गोष्ट, प्रत्येक लहानमोठी घटना आता इतक्या सहजगत्या उपलब्ध होत आहे की, हे अनोखं विश्व आपल्या अगदी जवळ असल्याचा भास होत आहे.
Oct 3, 2023, 10:29 AM IST
खूपचं मनावरच घेतलं! भारताच्या चांद्रयान 3 ची कॉपी करत पाकिस्तानही चंद्रावर पाठवणार यान; घेणार चीनची मदत
पाकिस्तान देखील चंद्रावर यान पाठवणार आहे. आपल्या मून मिशन साठी पाकिस्तान चायनाची मदत घेणार आहे.
Oct 2, 2023, 10:19 PM ISTचंद्रावर आता सुरु होतीये भयानक रात्र; विक्रम आणि प्रज्ञानला जाग येणार की नाही? ISRO कडे आता एकमेव आशा
Chandrayaan-3 मोहीम आता संपणार आहे. तीन ते चार दिवसांत चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर पुन्हा एकदा रात्र होणार आहे. शिवशक्ती पॉईंटवर विक्रम-प्रज्ञान भयानक सर्दी असणाऱ्या 14 ते 15 दिवसांच्या अंधारात जाणार आहे.
Oct 2, 2023, 11:39 AM IST
स्लीपमोडवर असलेले चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय का होत नाहीत? समोर आले कारण
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे रिसीव्हर ऑन आहेत. 22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
Sep 30, 2023, 08:05 PM ISTInteresting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?
Interesting Fact : अवकाश... एक वेगळीच दुनिया. या आपल्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या विश्वात नेमकं काय सुरुये हे आपल्याला आता सहजपणे कळू लागलं आहे.
Sep 30, 2023, 03:49 PM IST
चांद्रयान 3 मोहीम अखेर संपली? चंद्रावर दिवस पण अद्यापही विक्रम लँडरला जाग येईना
20 सप्टेंबर 2023 ला शिवशक्ती पॉईंटवर सूर्योदय झाला आहे. 22 सप्टेंबरला इस्रोने संदेश पाठवला होता. पण अद्यापही चांद्रयान 3 कडून काहीच उत्तर आलेलं नाही. आतापर्यंत करण्यात आलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
Sep 25, 2023, 03:21 PM IST
प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर का सोडू शकला नाही देश आणि इस्त्रोची छाप?
23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. प्रज्ञान रोव्हर जसे पुढे पुढे सरकेल तेव्हा त्यांच्या मागच्या चाकांची छाप चंद्राच्या पृष्ठभागावर उमटली. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे चंद्रावर भारताच्या अस्तित्वाचा कायमचा पुरावा सोडतील असा दावा केला जात होता. मात्र, हे ठसे स्पष्टपणे उमटलेले नाहीत.
Sep 24, 2023, 05:02 PM ISTChandrayaan 3 ला जाग कधी येणार? ISRO चा आश्चर्यकारक खुलासा, म्हणाले 'आता फक्त 13 दिवसात...'
चांद्रयान 3 च्या लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा एकदा सक्रीय कधी होणार यासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. इस्रोकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असूनही, अद्याप उत्तर मिळालेलं नाही.
Sep 23, 2023, 08:22 PM IST
Sleep Mode वर गेलेल्या चांद्रयान 3 ला पुन्हा जाग येणार की नाही? ISRO चा मोठा खुलासा
चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज जागे होणार नाहीत. इस्रोच्या अहमदाबाद येथील Space Application Center चे संचालक निलेश देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
Sep 22, 2023, 05:21 PM IST
ISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’
Chandrayaan 3 Latest Update : अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या चांद्रयान 3 संदर्भातील माहिती देताना काय म्हणाले के. शिवन? पाहा आणि समजून घ्या.
Sep 22, 2023, 01:21 PM IST
Video | चांद्रयानाचा रोव्हर, लँडर पुन्हा सक्रिय होणार?
Chandrayaan 3 Update latest news vikram lander and pragyan rover
Sep 22, 2023, 10:25 AM IST