नवे मुख्यमंत्री मिळण्याआधीच राज्य शासनावर न्यायालयाचे ताशेरे; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी कोर्ट म्हणालं...
Maharashtra Govt : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणावरून राज्य शासनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 5, 2024, 08:48 AM IST
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.
Oct 18, 2024, 06:40 AM ISTगडकरींच्या '..तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता' विधानावर पवार म्हणाले, 'त्यांनी नक्कीच...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar Reacts On Nitin Gadkari Comment: नितीन गडकरींनी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये मालवणमध्ये कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Sep 4, 2024, 12:56 PM IST'...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', गडकरींचं विधान; म्हणाले, 'मी मुंबईत होतो तेव्हा...'
Nitin Gadkari On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला
Sep 4, 2024, 12:17 PM IST'शिंदे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबाला...'; 'गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Shivsena Slams Government: "भाजपाचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.
Sep 2, 2024, 06:40 AM IST'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला
राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने 'जोडे मारो आंदोलन' सुरु केलं आहे.
Sep 1, 2024, 06:33 PM ISTपंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सरकारविरोधातील भूमिकेमध्ये कोणताही बदल नसून, रविवारी या विरोधाचा कडेलोट होताना दिसेल असा इशारा राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट झाला.
Aug 31, 2024, 10:14 AM IST
मालवणातील राजकोट, सर्जेकोटमध्ये फरक काय? शिवरायांचा पुतळा कोणत्या किल्ल्यावर होता? गोंधळण्याआधी फरक पाहा...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : राष्ट्रीय नौदल दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
Aug 30, 2024, 10:09 AM IST
'50 किमी अंतरावर घर, मग 15 मिनिटांत घटनास्थळी कसा पोहोचला ठाकरेंचा आमदार?' निलेश राणेंच्या पोस्टनं खळबळ
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : शिवसेनेच्या ठाकरे पक्षातील कोणत्या आमदाराचं नाव घेत निलेश राणेंनी केली सोशल मीडिया पोस्ट? ते काय म्हणाले? वाचा जसं च्या तसं...
Aug 30, 2024, 08:11 AM IST
शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवारांची माफी, आता पक्षानेही घेतला मोठा निर्णय
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
Aug 29, 2024, 07:35 AM IST
राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं! रात्री पावणे दोनला...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Nilesh Rane Challenges Aditya Thackeray: राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवलं आहे.
Aug 29, 2024, 07:22 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घोड्याचा पाय दुमडलेला का असतो? हे संकेत समजून घ्या
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. आज गावागावत छत्रपती शिवरायांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
Aug 28, 2024, 01:43 PM ISTShivaji Maharaj Statue Collapse: शिवरायांच्या पुतळ्याचे मुर्तीकार, ठेकेदार सर्वच अडचणीत, सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या तक्रारीत काय म्हटलंय?
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Malvan: मालवणमधील शिवरायांचा पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामप्रकरणी आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 28, 2024, 11:50 AM IST