chief minister

गुजरात मुख्यमंत्री शर्यतीतून विजय रुपाणी मागे, नितीन पटेल यांच्या नावाची चर्चा

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मुख्यमंत्री विजय रुपाणी मागे पडताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचं नाव सर्वात पुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Dec 20, 2017, 08:47 AM IST

लष्कर प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्री योगींची भेट

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

Dec 19, 2017, 03:27 PM IST

उपराजधानी की क्राईम कॅपिटल? गृहखातं काय करतंय?

उपराजधानी की क्राईम कॅपिटल? गृहखातं काय करतंय?

Dec 15, 2017, 08:30 PM IST

हिवाळी अधिवेशन : होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांची कसोटी

विरोधक आक्रमक झाल्यामुळे उद्या ११ तारखेपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांसाठी एक आव्हान असणार आहे.

Dec 10, 2017, 08:49 PM IST

‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास: शिवसेना

मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे.

Dec 2, 2017, 08:13 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जयदत्त क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण...

आपण भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलंय.

Dec 1, 2017, 06:11 PM IST

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले चेक बोगस, १५१ वटलेले नाहीत!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अनेक जण उदारहस्ते मदत करतात. मात्र असेही काही महाभाग आहेत ज्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले धनादेशच वटलेले नाहीत.  

Nov 30, 2017, 04:52 PM IST

झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यात सुधारणा - मुख्यमंत्री फडणवीस

झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देऊन कायद्यात सुधारणा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ते आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

Nov 23, 2017, 10:52 PM IST

स्वच्छतादूत आफरोजला मुख्यमंत्री आणि सेनेनेही दिला विश्वास

आफरोज शाह हे वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेचे आद्य कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

Nov 23, 2017, 10:33 PM IST

आज शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.

Nov 23, 2017, 02:26 PM IST

धक्कादायक : योगींच्या सभेत महिलेचा बुरखा उतरवला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बलिया शहरात झालेल्या सभेतला एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय. 

Nov 22, 2017, 09:07 AM IST

तेलंगणात मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आता मुस्लिमांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशामध्ये आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेय. त्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय.

Nov 10, 2017, 05:51 PM IST

‘मी मुख्यमंत्री बनणार’, कमल हसन यांचं वक्तव्य

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. या खास दिवसावर ते राजकीय प्रवेशाबद्दल काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.

Nov 7, 2017, 11:24 AM IST

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांचं नाव - मुख्यमंत्री

विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. नागपूर धनगर आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. 

Nov 5, 2017, 11:51 PM IST