प्रेमकुमार धूमल भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, अमित शाहांची घोषणा
भारतीय जनता पक्षाने अखेर हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रेमकुमार धूमल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धूमल हे दोनदा हिमाचलचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
Oct 31, 2017, 06:02 PM IST'आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत CM बदलू शकतो'
आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो. शिवसेनेची ताकद अजमावू नका, अशा थेट इशारा भाजपला पर्यायाने मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने दिलाय.
Oct 28, 2017, 01:37 PM ISTदिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांचं भाषण
दिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांचं भाषण
Oct 27, 2017, 09:31 PM ISTराज्य सरकारची तीन वर्षांची कामगिरी निराशाजनक : अशोक चव्हाण
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. सरकारची तीन वर्षांची कामगिरी निराशाजनक असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.
Oct 27, 2017, 08:25 AM ISTमुख्यमंत्र्याच्या कोपरखळीला शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोपरखळीला शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्याच्या मनातले बोलून दाखवल्याले असल्याचे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेय. शिवाय उपहासात्मक शब्दात फडणवीसांचं अभिनंदनही केले आहे.
Oct 24, 2017, 09:56 AM ISTमुख्यमंत्र्यांनी केली विषबाधितांची विचारपूस
मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात कीटकनाशकाने विषबाधित रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली.
Oct 22, 2017, 04:01 PM IST'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'
भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
Oct 18, 2017, 09:04 PM ISTराज्यभरात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. सह्याद्री आतिथीगृहावर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. तर, राज्यातील इतर महत्त्वाची शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.
Oct 18, 2017, 06:41 PM ISTशेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप
राज्य सरकारने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी केली. सह्याद्री अतिधथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले.
Oct 18, 2017, 01:52 PM IST'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही
'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही
Oct 17, 2017, 08:51 PM ISTअरविंद केजरीवाल यांची कार चोरीला
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची वॅगनार कार चोरीच्या झाल्याची माहिती समोर येतीये. केजरीवाल यांची ही कार गुरूवारी सचिवालयाच्या जवळून चोरीला गेलीये.
Oct 12, 2017, 06:52 PM ISTग्रामपंचायतीतल्या यशाबद्दल मुख्यमंत्री, दानवेंचं मोदींकडून अभिनंदन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत घेतली प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
भाजप खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांवर नाराज
विदर्भातील जिल्ह्यात तसेच यवतमाळसह कीटकनाशक फवारणी विषबाधेत शेतकरी मृत्यूमुखी पडत आहेत. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचा दौरा केला नसल्याबद्दल भाजप खासदार नाना पटोले यांनी खंत व्यक्त केलीय.
Oct 10, 2017, 10:18 AM IST'रस्त्यावरून कोळसा वाहतूक करा पण, भारनियमन टाळा'
भारनियमनावरून होत असलेल्या टीकेमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेत 'गरज पडली तर रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक करा, मात्र सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्या', असे म्हटले आहे.
Oct 8, 2017, 01:33 PM IST