CIDCO Lottery Latest updates : सिडकोच्या या घरांकडे जो तो फिरवतोय पाठ; असं नेमकं का होतंय? हजारो घरं विक्रीविना पडून... आता यावर उपाय काय?
CIDCO Lottery 2025 : सिडकोच्या घरांना मिळणारा अल्पप्रतिसाद नेमका कशामुळं? आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. काहींना नको असणारी हीच घरं काहींसाठी ठरणार तारणहार...
Navi Mumbai Cidco: नवी मुंबईमध्ये सिडकोने 'माझे पसंती चे घर' या गृहयोजने अंतर्गत आर्थीक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट करीता घरे उपलब्ध करून दिलीं आहेत.
CIDCO Lottery : मनाजोगं घर मिळावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. अनेकांच्या या प्रयत्नांना यशही मिळतं. तर, काहींसाठी सिडको आणि म्हाडासारखी आस्थापनं या प्रक्रियेमध्ये मोठ्या मदतीची ठरतात.
Cidco Lottery 2024: हक्काच्या घरांचे स्वप्न पाहताय. सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. वाचा सविस्तर
CIDCO Homes : हक्काचं घर घ्यायचा विषय जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा मध्यमवर्गीयांचं लक्ष सिडको आणि म्हाडाच्या गृहयोजनांकडे लागल्याचं पाहायला मिळतं.
CIDCO lottery 2024 : काय सांगता....? सिडको घरांसाठी जास्त रक्कम आकारणार? पाहा काय आहे त्यामागचं कारण. सविस्तर वृत्त लक्ष देण्याजोगं...
CIDCO Homes : सिडकोच्या या निर्णयामुळं नेमके कोणते बदल होणार आहेत आणि त्या बदलांचा कोणाला फायदा होणार आहे? पाहा...
CIDCO Lottery News : मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडकोच्या घरांसंदर्भात महत्त्वाची बातमी.
CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी सिडको आणि म्हाडाच्या सोडती बरीच मदत करतात. अशीच सोडत अवघ्या काही दिवसांत सर्वांचं लक्ष वेधणार आहे.
Cidco lottery 2024 : सिडकोच्या नव्या गृहयोजनेचीच सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली असताना आता अखेर या योजनेसाठीचा मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट होत आहे.
Cidco Lottery 2024 : म्हाडा लॉटरी जाहीर होण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळालेला असतानाच आता सिडकोच्या सोडतीतील घरांसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Cidco Lottery 2024: सिडकोकडून 2020 रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
Cidco Lottery 2024: सिडकोने लॉटरीची सोडत काढण्यासाठी मुहूर्त जाहीर केला आहे. त्यामुळं हजारो अर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
लॉटरीची सोडत होण्याआधीसिडकोचे वेबसाईट अचानक बंद पडले. यामुळे अर्जदार संतापले आणि त्यांनी सोडत पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त...
Cidco Lottery News : सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये उभारण्यात आलेल्या घरांसाठी लॉटरी जारी करण्यात आली.
Cidco Konkan News : राज्य शासनानं सिडतोच्या हाती सोपवला कोकण किनारपट्टीचा ताबा; 'या' भागांचा होणार विकास, तुमच्या गावाचाही यामध्ये समावेश?
सिडकोच्या घरांसाठी डोमेसाइल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. मराठी माणसासाठी असलेली घरे परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
Cidco Lottery News 2024 : म्हाडाप्रमाणंच सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि लगतच्या भागांमध्ये किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून दिली जातात. ही सिडको आता एक नवी योजना सादर करत आहे.
Navi Mumbai News : सिडकोच्या वतीनं आता पुन्हा एकदा एक नवी सदनिका योजना सादर करण्यात आली असून, तळोजा, द्रोणागिरी नोडमध्ये 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध.