VIDEO | कुणबी नोंदी असणाऱ्यांना आत्ताचं मराठा आरक्षण नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Reservation Allow For Those Are Not Registered Said CM Eknath Shinde
Feb 16, 2024, 05:10 PM ISTEknath Shinde | अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल- एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde Uncut Press Conference Mumbai 16 February 2024
Feb 16, 2024, 11:15 AM IST'हे उचित नाही'; मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांकडून जरांगेंना आवाहन
Eknath Shinde on Maratha Arakashan: राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घेतले पाहिजे असं म्हटलं आहे.
Feb 16, 2024, 09:25 AM ISTमनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हकलवून दिलं
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरु आहे. मात्र आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे.असे असले तरी जरांगे उपाचार घेण्यास नकार देत आहे
Feb 14, 2024, 09:37 AM ISTVIDEO | राज्य सरकारच वाऱ्यावर -वडेट्टीवार
Vijay Wadettiwar Revert CM Eknath Shinde On Support To Farmers
Feb 12, 2024, 08:00 PM IST'फावल्या वेळेत सीआयडी बघून...', संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात!
MP Sanjay Raut Revert CM Eknath Shinde On Justifying Uddhav Thackeray As Jasoos
Feb 11, 2024, 11:25 PM IST'माझ्या मुलाला विश्वासघाताने संपवलं, बदनामी थांबवा...', वडील विनोद घोसाळकरांचं भावूक आवाहन
अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर अभिषेक घोसाळकरचे वडील आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 11, 2024, 07:38 PM IST'जबाबदारी आहे त्यांनी...'; देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका
Sharad Pawar : सत्ता आणि पोलीस दल हातात आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. महाराष्ट्रातील जनता योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Feb 11, 2024, 03:00 PM IST'राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंचे विधान
Sharmila Thackeray : गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात झालेल्या तीन खळबळजनक आणि हायप्रोफाईल हत्यांमुळे राजकारण तापलं आहे. यावर बोलताना मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना 48 तास ते कायदा सुव्यवस्था सरळ करतील असे म्हटलं आहे.
Feb 11, 2024, 12:16 PM IST'शिंदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद'; संजय राऊतांनी सरकारवर साधला निशाणा
Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Feb 11, 2024, 09:02 AM IST'फावल्या वेळात क्राईम पेट्रोल पाहत...'; उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमागे तिसऱ्या व्यक्तीचा हात नाही ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 11, 2024, 08:31 AM ISTएकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली? देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसरे
'मूड ऑफ द नेशन' सर्व्हेच्या टॉप टेन यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. एकूणच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नापसंती दर्शवली आहे.
Feb 10, 2024, 02:23 PM ISTघोसाळकरांवर गोळ्या कोणी चालवल्या? सुपारीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबत उद्धव ठाकरेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली आहे.
Feb 10, 2024, 01:12 PM IST'सरकारची भूमिका स्पष्ट नाही'; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या विशेष अधिवेशनाआधाच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे.
Feb 10, 2024, 11:55 AM IST'फडणवीस तुमच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्री...'; शिंदेंच्या 'त्या' सेल्फीने नवा वाद
Raut Shared Photo of CM Eknath Shinde: मागील काही दिवसांपासून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गुंडांबरोबरचे फोटो शेअर करत असलेल्या संजय राऊत यांनी आज एक नवा फोटो शेअर केला असून यात एक तरुण शिंदेंबरोबर सेल्फी काढताना दिसतोय.
Feb 10, 2024, 09:49 AM IST