पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?
उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 3, 2024, 03:12 PM IST'राज्य सरकार याबाबतीत...'; Ganpat Gaikwad प्रकरणावरुन पवारांनी बोलून दाखवली चिंता
Ganpat Gaikwad Shooting Sharad Pawar Comment: उल्हासनगरमध्ये भाजपा आमदाराने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर केलेल्या गोळीबारानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवारांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Feb 3, 2024, 03:04 PM IST'कोण कुठल्या पक्षाचा...'; Ganpat Gaikwad Shooting प्रकरणात फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
BJP MLA Ganpat Gaikwad Shooting Devendra Fadnavis First Comment: शुक्रवारी रात्री हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर भाजपा आमदारने आपली बाजू मांडताना देवेंद्र फडणवीसांबद्दल विधान केलं होतं. आता फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Feb 3, 2024, 02:34 PM ISTBJP चे गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Kalyan Crime CCTV: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने सध्या राजकारण तापलं आहे. त्यातच आता गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर आलं आहे.
Feb 3, 2024, 02:34 PM IST
शिंदे सरकारची मोठी घोषणा! 'या' विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी
Maharashtra Government: राज्यातील उच्च शिक्षणात मुलींचा सहभाग वाढावा यासाठी शिंदे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
Feb 3, 2024, 02:19 PM IST'गणपत गायकवाडांसाठी गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून आता...'; गोळीबारप्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप
BJP MLA Ganpat Gaikwad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखावर भाजपच्या एका आमदाराने गोळ्या झाडल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. जमिनीच्या वादातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यात गोळीबार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Feb 3, 2024, 10:46 AM IST'शिंदे गटाचे महेश गायकवाड शांत बसलेले असताना...'; पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं पोलिसांनीच सांगितलं
BJP MLA Ganpat Gaikwad Shooting : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
Feb 3, 2024, 09:42 AM IST'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी
Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरिक्षकासमोरच गोळीबार केल्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Feb 3, 2024, 08:56 AM IST'..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही'; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान
Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad On Devendra Fadnavis: शुक्रवारी रात्री हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर 'झी 24 तास'शी बोलताना भाजपा आमदारने आपली बाजू मांडताना देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्याच्या प्रश्नावरही केलं भाष्य
Feb 3, 2024, 08:19 AM IST"शिंदे CM असतील तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील"; गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचा हल्लाबोल
Kalyan Crime Shooting: पोलिसांसमोरच गोळीबार झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले. पोलिसांसमोरच गोळीबार का केला? नेमकं काय घडलं याबद्दलही गणपत गायकवाड यांनी भाष्य केलं.
Feb 3, 2024, 07:46 AM ISTमुख्यमंत्री शिंदेंवरील शस्रक्रिया Successful! डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला
Surgery On CM Eknath Shinde: आज सकाळी पार पडली ही शस्रक्रिया.
Feb 2, 2024, 04:07 PM IST'दोन गुजरात्यांच्या हाती रं आज...'; किरण मानेंनी गाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा
Kiran Mane Song : अभिनेते किरण माने हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. अशातच त्यांनी एका कार्यक्रमात एका गाण्यातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
Feb 2, 2024, 09:10 AM ISTमध्यान्ह भोजन आठवीपुढे सुद्धा? आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान
Tribal Malnutrition in Maharashtra : राज्यातील आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे. चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Feb 1, 2024, 06:45 PM ISTमतांसाठी मोदींच्या महाराष्ट्र वाऱ्या; संकटकाळी मोदी फिरकलेही नाही उद्धव ठाकरेंची टीका
Uddhav Thackeray on Modi Maharashtra Tour
Feb 1, 2024, 05:35 PM ISTआमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहताना काय म्हणाले CM शिंदे
CM Eknath Shinde Brief Media On MLA Anil Babar Passed Away
Jan 31, 2024, 02:25 PM IST