Maratha Reservation | मराठा समाजाचं आजपासून राज्यभर सर्वेक्षण, राज्यभरात 8 दिवस चालणार मराठा सर्वेक्षण
Maharashtra Backward Class Commission To Start Survey On Across Maharashtra
Jan 23, 2024, 08:50 AM ISTMaratha Reservation | समाजकारण सोडून राजकारणाचा मार्ग निवडणार नाही, निवडणूक लढणार नाही, पक्षातही जाणार नाही- मनोज जरांगे पाटील
manoj jarange patil on maharashtra political
Jan 23, 2024, 08:35 AM ISTMaratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे.
Jan 23, 2024, 06:56 AM IST
Maharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ? 'या' कारणास्तव सुप्रीम कोर्टाने जारी केली नोटीस!
Maharastra Political News : सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 22, 2024, 05:30 PM ISTरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा
Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामाच्या अभिषेकाचा हा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातून या सोहळ्याचा आनंद घेतला.
Jan 22, 2024, 05:15 PM IST'...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल'; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे म्हटलं आहे.
Jan 22, 2024, 11:18 AM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारीत विशेष अधिवेशन - मुख्यमंत्री
Maratha Reservation CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Footmarch To Mumbai
Jan 21, 2024, 11:40 AM IST'एका धर्माला खूश करण्यासाठी...'; 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका
22 Jan Public Holiday : महाराष्ट्र सरकाने 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या याचिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून थोड्याच वेळात याची सुनावणी होणार आहे.
Jan 21, 2024, 09:34 AM IST'सोलापुरातल्या लोकांनी मला उपाशी झोपू दिलं नाही'; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक
PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात पंधरा हजार घरांचे वाटप करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना आज मोदींनी गॅरंटी पूर्ण केली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Jan 19, 2024, 01:22 PM ISTसरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित
Gondia News : गोंदियात सरकारचे तब्बल 162 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे समोर आलं आहे. गोदिंयाच्या सालेकसात 10 लघु सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहिलं आहे.
Jan 19, 2024, 09:04 AM IST'मीच त्यांना म्हणालो की आपण...'; CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी दिलं उत्तर
Ajit Pawar : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Jan 18, 2024, 04:15 PM ISTAjit Pawar | अजित पवार गटाच्या महिला आघाडीचा मुंबईत मेळावा
Ajit Pawar NCP Melwa Gat Women Meeting Today
Jan 18, 2024, 10:35 AM ISTCongress | लोकसभा निवडणुकासाठी कॉंग्रेसचं मिशन पश्चिम विदर्भ, कॉंग्रेस प्रभारींनी बोलावली बैठक
Congress Mission Vidarbha Congress in charge called a meeting for the Lok Sabha elections
Jan 18, 2024, 10:30 AM ISTBhavana Gawli | वाशिम-यवतमाळमधून भावना गवळींची उमेदवारी बदलणार?
Bhavana Gawli candidacy will change from Washim-Yavatmal?
Jan 18, 2024, 10:20 AM ISTUddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा 21 जानेवारीला शिवनेरी दौरा, शिवनेरीवरील माती काळाराम मंदिरात घेऊन जाणार
Uddhav Thackeray Shivneri Tour
Jan 18, 2024, 10:15 AM IST