'मीच त्यांना म्हणालो की आपण...'; CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी दिलं उत्तर
Ajit Pawar : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Jan 18, 2024, 04:15 PM ISTAjit Pawar | अजित पवार गटाच्या महिला आघाडीचा मुंबईत मेळावा
Ajit Pawar NCP Melwa Gat Women Meeting Today
Jan 18, 2024, 10:35 AM ISTCongress | लोकसभा निवडणुकासाठी कॉंग्रेसचं मिशन पश्चिम विदर्भ, कॉंग्रेस प्रभारींनी बोलावली बैठक
Congress Mission Vidarbha Congress in charge called a meeting for the Lok Sabha elections
Jan 18, 2024, 10:30 AM ISTBhavana Gawli | वाशिम-यवतमाळमधून भावना गवळींची उमेदवारी बदलणार?
Bhavana Gawli candidacy will change from Washim-Yavatmal?
Jan 18, 2024, 10:20 AM ISTUddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा 21 जानेवारीला शिवनेरी दौरा, शिवनेरीवरील माती काळाराम मंदिरात घेऊन जाणार
Uddhav Thackeray Shivneri Tour
Jan 18, 2024, 10:15 AM ISTराज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार
Eknath Shinde Sign 70 thousand crore MoU : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Jan 16, 2024, 10:25 PM ISTपक्ष बळकटीसाठी आता रश्मी ठाकरे मैदानात, सांभाळणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी
Maharashtra Politics : आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाकडून पक्ष बळकटीकरणाची मोहीम हाती घेण्यात आलीय. पक्ष बळकटीकरणाची मोठी धुरा हाती घेतलीय ती रश्मी ठाकरेंनी. रामटेकमध्ये त्या स्त्री संवाद यात्रा घेणार आहेत.
Jan 16, 2024, 07:34 PM ISTCM शिंदे दावोससाठी रवाना; विरोधकांचे अनाठायी खर्चाचे आरोप फेटाळले
CM Eknath Shinde Revert Aditya Thackeray On Davos Visit
Jan 16, 2024, 11:45 AM ISTदाव्होस दौऱ्यात माजी खासदार कशासाठी? आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय पन्नासहून अधिक लोकांना दाव्होसला घेऊन जात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 01:22 PM ISTmilind deora|मिलिंद देवरांचा शिंदे गटात प्रवेश
Milind Deora CM Eknath Shinde on Picture Abhi Baki Hai
Jan 14, 2024, 07:40 PM ISTMilind Deora|मिलिंद देवरांना शिंदे गटातून राज्यसभेची ऑफर?
Milind Deora Rajyasabha Offer
Jan 14, 2024, 06:55 PM IST'संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार'; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप
Chhatrapati Sambhaijnagar : संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर हे आरोप करण्यात आले आहेत.
Jan 14, 2024, 05:18 PM IST'बाळासाहेब असते तर जोड्याने...'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Maharashtra Politics : घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 14, 2024, 08:21 AM ISTराम मंदिराच्या सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना बोलवा- उद्धव ठाकरे
Call President Uddhav Demand
Jan 13, 2024, 07:30 PM ISTनिष्ठावंतांना नाकारुन घराणेशाहीला उमेदवारी दिली ही माझी चूक झाली - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray In Ambernath Criticize CM Eknath Shinde
Jan 13, 2024, 06:30 PM IST