cm eknath shinde

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी...! 'लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: 'लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…' या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. 

Jan 23, 2024, 08:43 PM IST

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी... 

 

Jan 23, 2024, 09:45 AM IST

Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे. 

 

Jan 23, 2024, 06:56 AM IST

Maharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ? 'या' कारणास्तव सुप्रीम कोर्टाने जारी केली नोटीस!

Maharastra Political News : सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 22, 2024, 05:30 PM IST

रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामाच्या अभिषेकाचा हा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातून या सोहळ्याचा आनंद घेतला.

Jan 22, 2024, 05:15 PM IST

'...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल'; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे म्हटलं आहे.

Jan 22, 2024, 11:18 AM IST

'एका धर्माला खूश करण्यासाठी...'; 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका

22 Jan Public Holiday : महाराष्ट्र सरकाने 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या याचिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून थोड्याच वेळात याची सुनावणी होणार आहे.

Jan 21, 2024, 09:34 AM IST

'सोलापुरातल्या लोकांनी मला उपाशी झोपू दिलं नाही'; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक

PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात पंधरा हजार घरांचे वाटप करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना आज मोदींनी गॅरंटी पूर्ण केली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Jan 19, 2024, 01:22 PM IST

सरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित

Gondia News : गोंदियात सरकारचे तब्बल 162 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे समोर आलं आहे. गोदिंयाच्या सालेकसात 10 लघु सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहिलं आहे.

Jan 19, 2024, 09:04 AM IST