competition

'मुंबई श्री'... शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष!

मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष शनिवारपासून सुरू होतोय. 

Feb 16, 2018, 07:48 PM IST

भारतीय शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्याला सहाशे पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचे बळ

  येत्या 23-25 मार्चला पुण्याच्या बालेवाडीत एक इतिहास रचला जाणार आहे. 

Feb 15, 2018, 07:35 PM IST

महाराष्ट्र श्रीच्या थराराला रॉयल पुरस्कार

  महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची शान, मान आणि अभिमान असलेल्या महाराष्ट्र श्री या प्रतिष्ठीत स्पर्धेला यंदा रॉयल स्टेटस लाभले आहे. येत्या 24 आणि 25 फेब्रूवारीला मुंबईस्थित वांद्रे येथे होणाऱया या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या भव्य आणि दिव्य आयोजनाचं शिवधनुष्य अभिनव फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि माजी नगरसेवक क्रीडाप्रेमी महेश पारकर यांनी पेललं असून किताब विजेत्याला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह स्टेटस सिंबॉल असलेली रॉयल एनफिल्ड देऊन गौरविले जाणार आहे. त्यामुळे 14 व्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत पीळदार कामगिरी करण्यासाठी अवघं महाराष्ट्र घाम गाळतोय. त्याचबरोबर तिसरी फिजीक स्पोर्टस् अजिंक्यपद स्पर्धाही रंगणार आहे.

Feb 5, 2018, 08:41 PM IST

कबड्डीचा परिघ रुंदावतोय

कबड्डीचा परिघ रुंदावतोय 

Dec 19, 2017, 11:38 PM IST

कोट्यावधी रुपयांचा बंगला केवळ ९०४ रुपयांत खरेदी करण्याची संधी

आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. घराचं स्वप्न पूर्ण करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Dec 15, 2017, 06:51 PM IST

पुणे विद्यापीठाकडून आविष्कार २०१७ स्पर्धेचं आयोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 09:17 PM IST

केंद्र सरकारला योजनेचे नाव सुचवा, मोठे बक्षीस जिंका..

ज्येष्ठ विधवा महिलांसाठी केंद्र सरकार लवकरच एक योजना जाहीर करत आहे. मात्र, या योजनेला काय नाव द्यावे याबाबत सरकारला विचार पडला आहे. त्यामुळे या योजनेला काय नाव द्यावे असे सरकारने जनतेलाच विचारले आहे.

Nov 26, 2017, 07:34 PM IST

थक्क करणाऱ्या दोरीवरच्या उड्या

हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल, कशा आहेत या दोरीवरच्या उड्या आणि ही रंगलेली स्पर्धा.

Nov 24, 2017, 04:38 PM IST

फडणवीस मंत्रीमंडळातील तीन तगड्या मंत्र्यात टोकाची सत्तास्पर्धा

  ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे विकासाचा कल जास्त असतो असं म्हणतात. राज्यात सध्या हेच पाहायला मिळत आहे. कोल्हापूरचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यात स्पर्धा आहे. ही स्पर्धा आहे ती आपल्या जिल्ह्यात विमानसेवा आधी सुरु करण्यासाठी.

Nov 15, 2017, 04:27 PM IST

तळवलकरांची क्लासिकल श्रीमंत स्पर्धा 28 नोव्हेंबरला

  भारतातील शरीरसौष्ठवाची सर्वात ग्लॅमरस आणि श्रीमंत स्पर्धा म्हणजे अर्थातच तळवलकर क्लासिक 2017 पुन्हा मुंबईकरांना देहभान विसरायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Nov 2, 2017, 11:19 PM IST

'सिक्रेट सुपरस्टार'ला मागे टाकत 'गोलमाल अगेन'ची बाजी

दिवाळीचा मुहूर्त साधत 'गोलमाल अगेन' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' हो दोन सिनेमे या वीकेंडला प्रदर्शित झाले... बॉक्स ऑफिसवॉरमध्ये दोन्ही सिनेमांमध्ये 'कॉंटे की टक्कर' बघायला मिळते आहे. यात 'गोलमाल अगेन'ने बाजी मारत 'सिक्रेट स्पपरस्टार'ला मागे टाकले आहे.

Oct 25, 2017, 10:25 AM IST

चित्रकला स्पर्धेतून रेखाटलं अवयवदानाचं महत्त्व

सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय... पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे सूर छेडतेय... कुणी पर्यटनस्थळी स्वच्छता राखण्याचे आवाहन करतंय तर कुठे मांडीवर पृथ्वी घेऊन बसलेला गणपती बाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतोय... असे एकाहून एक सरक कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकले हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं!

Sep 13, 2017, 05:50 PM IST

'बाहुबली'ला टक्कर देणार प्रभुदेवा

प्रभुदेवा यांचा 'गुलबकावली' हा एक कॉस्च्युम ड्रामा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय.

Aug 1, 2017, 06:14 PM IST

डोंबिवली : चला खेळूया मंगळागौर!

डोंबिवली : चला खेळूया मंगळागौर! 

Jul 27, 2017, 03:13 PM IST