ऑफिसमध्येही मिळवा सकारात्मक ऊर्जा...
ऑफिस ही एक अशी जागा आहे जेथे आज काल लोक घरापेक्षा जास्त वेळ घालवतात. पण, ऑफिसच्या कामाचा तणाव, सहकाऱ्यांशी वादविवाद आणि स्पर्धा यांमध्ये तुमचा दिवस जात असेल तर तुमचं कामात कधीच लक्ष लागू शकणार नाही.
Sep 17, 2013, 08:19 AM ISTउदंड जाहले `राजे`!
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील स्पर्धेने हल्ली टोक गाठलंय. शेजारच्या मंडळापेक्षा आपला गणपती जास्त फेमस व्हावा म्हणून गणपतीलाच राजा, महाराजा, पेशवा अशी बिरूदे लावण्याचं फॅड आलंय...
Sep 16, 2013, 06:15 PM IST`के टू एस`... एक ट्रेक पूर्ण न झालेला!
एका अफलातून ट्रेकला जायची संधी मिळाली आणि तीही ‘कात्रज टू सिंहगड’… तब्बल १६ किलोमीटरच्या ‘नाईट ट्रेक’ची... पहिल्यांदा १६ किमी आणि १३ टेकड्या ऐकून जरा पोटात गोळा आला. पण...
Aug 4, 2013, 08:22 AM ISTतयारी करा `कात्रज ते सिंहगड` पार करण्यासाठी!
संपूर्ण कॉलेजविश्वाचं आणि ट्रेकर्सचं आकर्षण असणारी ‘के टू एस’ म्हणजेच कात्रज ते सिंहगड ही रात्रीच्या ट्रेकिंगची स्पर्धा यंदा २६ आणि २७ जुलैला होणार आहे.
Jul 16, 2013, 11:33 AM ISTस्पर्धा माडाच्या झाडावर चढायची !
माडावर चढणं तुम्हाला कठीण वाटत असेल, पण आता ते सहजपणे शक्य आहे. कोकण कृषी विद्यापीठानं माडावर चढण्याकरता खास यंत्र विकसीत केलं आहे. या यंत्राच्या प्रसारासाठी त्यांनी माडावर चढण्याची स्पर्धा आयोजित केली होती.
Jan 28, 2012, 10:05 AM IST