उर्जा टॅलेंट हंट फूटबॉल स्पर्धेचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 04:44 PM ISTकोल्हापुरात हौशी तरुणांची क्लिन स्प्लेन्डर स्पर्धा
कोल्हापुरात हौशी तरुणांची क्लिन स्प्लेन्डर स्पर्धा
Apr 23, 2017, 08:14 PM ISTबारामतीत घोड्यांची नृत्य स्पर्धा
बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील ग्रामस्थांनी हनुमान जयंती उत्सवाचं औचित्य साधत घोड्यांच्या नृत्य स्पर्धा आयोजित केल्या.
Apr 12, 2017, 08:46 AM ISTस्थायी समितीसाठी लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगेमध्ये चुरस
राजकारण हा स्थायी भाव असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आता पुन्हा राजकीय घडामोडीना वेग आलाय. महापौर निवडणुकीमध्ये बॅकफूटला गेलेले शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी तिजोरीच्या चाव्या आपल्याच गटाकडे राहावे या साठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीय. तर आमदार महेश लांडगे यांनी ही स्थायी सहजासहजी जगताप गटाकडे जाऊ नये या साठी प्रयत्न सुरु केलेत
Mar 21, 2017, 10:46 PM ISTबॉडी बिल्डिंग स्पर्धेत महिला मॉडेल फिजिक्स स्पर्धेचं आकर्षण
बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महिला मॉडेल फिजिक्स स्पर्धेचं आकर्षण
Feb 28, 2017, 03:37 PM ISTपुणे पालिकेत विरोधी पक्षनेत्यावरुन रणसंग्राम, पदासाठी चुरस निर्माण
आगामी महापालिका निवडणुकीत महापौर कुणाचा होणार यावरून रणसंग्राम सुरु झालाय. मात्र त्याचवेळी पुण्यामध्ये विरोधी पक्षनेतापदाची चर्चा रंगलीय. आश्चर्य वाटेल पण हे खरय. मावळत्या महापालिकेत औट घटकेचं विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
Jan 6, 2017, 06:26 PM IST'महाराष्ट्र केसरी'ची उत्कंठा शिगेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 07:51 PM ISTमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोण मारणार बाजी ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2016, 04:30 PM ISTपेटीएमला टक्कर देण्यासाठी सरकारचे इ वॉलेट
पेटीएमसारख्या खासगी इ वॉलेटला टक्कर देण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलायला सुरूवात केलीय.
Dec 6, 2016, 11:17 PM ISTनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सधन उमेदवारांना सोन्याचा भाव!
सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. निवडणुकीकरता धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप केला जातोय.
Nov 3, 2016, 08:13 PM ISTभाजप मंत्री मुनगंटीवार-पंकजा मुंडे यांच्यात वाद
ग्रामविकास खात्याच्या निधीवरून भाजपच्याच मंत्र्यांमध्ये मानापमान दिसत आहेत. अधिकार सोडायला कोणीच तयार नसल्याचे पुढे आलेय.
Sep 14, 2016, 10:12 PM IST'जिओ'ला टक्कर देण्यासाठी BSNLची नवी योजना
सरकारी टेलिकॉम निगम कंपनी BSNLने मोठी घोषणा केलेय. एक रुपायापेक्षा कमी किमतीत 1 जीबी डाटा देणार आहे.
Sep 3, 2016, 02:50 PM ISTसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धांचं राज्य सरकारकडून आयोजन
"स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच". लोकमान्य टिळक यांच्या या घोषणेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत.
Jul 23, 2016, 08:25 PM ISTझोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!
झोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!
Jul 13, 2016, 02:47 PM ISTझोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!
पिंपरी चिंचवडमधल्या महानगर पालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं खर तर खडतर परिस्तितीशी मुकाबला करणारी… वडील रोजंदारीवर काम करणारे... आर्थिक स्थिती बिकट… पण, असं असतानाही पिंपरी चिंचवड मधली काही मुलं आणि मुली थेट स्वीडनला निघालीत. ते ही फुटबॉल खेळायला... स्वीडनमध्ये १७ जुलै ते २३ जुलैंपर्यंत सर्वात मोठी युवा फुटबाल स्पर्धा होतेय. त्यात ही मुलं सहभागी होत आहेत.
Jul 13, 2016, 10:40 AM IST