competition

...हे शहर 'स्मार्ट सिटी' स्पर्धेतून आपोआपच होणार?

देशात स्मार्टसिटी म्हणून तिस-या क्रमांकावर आलेल्या आणि राज्यातील सर्वात 'स्मार्ट शहर' म्हणून मान पटकवणारी नवी मुंबई महापालिका आता येत्या स्मार्टसिटीच्या स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे.

Dec 9, 2015, 11:21 AM IST

बाईकर्सच्या चित्तथरारक स्पर्धा

लिमा : वाळवंटात गाड्यांच्या शर्यती अनेकांनी अनुभवली असेल. पण या व्हिडिओमध्ये बाईकर्स हे ९० अंशांच्या कोनामध्ये असणाऱ्या डोंगरावर आपली बाईक चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

बाईकर्स आपल्या बाईक कठिन रस्त्यावर चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींना बाईक चढवण्यात यश येतं पण काही पुन्हा खाली येतात. 

बाईक्स चालवण्याचा असा चित्तथरारक व्हिडिओ तुम्ही कधी पाहिला नसेल.

Dec 7, 2015, 09:44 PM IST

'मी बुलेटवाला' फॅशन शो स्पर्धा

'मी बुलेटवाला' फॅशन शो स्पर्धा

Sep 12, 2015, 07:25 PM IST

व्होडोफोन रंगसंगीत एकांकिका स्पर्धा

व्होडोफोन रंगसंगीत एकांकिका स्पर्धा

Sep 4, 2015, 10:42 AM IST

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

Jul 3, 2015, 09:48 PM IST

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

सांगली जिल्ह्यातलं बत्तीस शिराळा गाव... इथल्या नागपंचमीच्या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

Jul 3, 2015, 07:44 PM IST

आम आदमी पार्टीत लाथाळ्या, कुरघोडीचं दर्शन

सब मिले हुए है, असा आरोप करत प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय असल्याचा दावा करणा-या आम आदमी पार्टीतही सत्ता मिळाल्यानंतर लाथाळ्या आणि कुरघोडीचं दर्शन घडवलयं. 

Mar 6, 2015, 05:27 PM IST

'मिस वर्ल्ड' स्पर्धेत बिकिनी राऊंड हटवल्यानं ऐश्वर्या खूश

माजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमधून बिकीनी राऊंड हटवल्या गेल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. हा निर्णय योग्यच असल्याचं अॅशनं म्हटलंय. 

Jan 9, 2015, 02:17 PM IST

भाजपमध्ये कशासाठी होतेय चढाओढ....कोणी मारली बाजी?

नव्या भाजप सरकारमधील मंत्र्यांमध्ये सध्या शासकीय बंगले आणि मंत्रालयातल्या दालनांच्या निवडीवरून स्पर्धा सुरू झालीय. रामटेक, देवगिरी, पर्णकुटी अशा काही अलिशान बंगल्यांसाठी अनेक मंत्र्यांनी फिल्डिंग लावलीय. शिवाय मंत्रालयातच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासाठी रस्सीखेच सुरू आहे.

Nov 6, 2014, 11:23 AM IST

एक बंगला हवा न्यारा... सरकारी बंगल्यांसाठी स्पर्धा

एक बंगला हवा न्यारा... सरकारी बंगल्यांसाठी स्पर्धा

Nov 5, 2014, 09:21 PM IST

प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा

काँग्रेसला विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी विधीमंडळ पक्षनेते पदासाठी आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. 

Oct 25, 2014, 03:23 PM IST

लक्ष द्या - ‘रंगकर्मी’ चित्रपटाचे जिंका तिकीटं!

रंगकर्मी तिकीट जिंका स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका रंगकर्मी चित्रपटाच्या मुंबईतील प्रिमिअरची तिकिटे...
त्यासाठी तुम्हांला खालील दोन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे.

Dec 21, 2013, 09:58 AM IST

बिग बॉसचं `तिकीट टू फिनाले`…

‘बीग बॉस सीजन ७’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपलीय. ही लक्षणं आहेत... या शोचा ग्रँन्ड फिनाले जवळ आल्याची...

Dec 11, 2013, 05:39 PM IST