confused

शरद पवार गटाने अजित पवार गटाला कन्फ्यूज करुन टाकले; आमदार निलंबन याचिकेच्या सुनावणीआधी काकांची मोठी खेळी

आमदार अपात्रतेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचेच विधान परिषद सभापतींकडे दोन अर्ज आले आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी दोन स्वतंत्र अर्ज केल्यानं अधिकारी संभ्रमात आले आहेत. 

Sep 11, 2023, 06:39 PM IST

IND vs NZ : टॉस हरल्यानंतर Shikhar Dhawan ने केलं असं की... 2 मिनिटं विलियम्सनही झाला कंफ्यूज, Video व्हायरल

टॉस हरल्यानंतर शिखर धवनने केल्या कृत्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) देखील 2 मिनिटं कंफ्यूज असल्याचं दिसून आलं.

Nov 25, 2022, 05:26 PM IST

जगातील अशी गोष्ट जी मुलीला बनवते स्त्री, तुम्हाला माहितीय का याचं उत्तर?

आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगत आहोत. ज्याची उत्तरं देणं फारच कठीण आहे.

Jun 1, 2022, 09:15 PM IST

सगळा गोंधळ उडाला होता...; सामना जिंकल्यानंतर Rishabh Pant हैराण करणारं वक्तव्य

पंजाबविरूद्धच्या सामन्यात दिल्लीने 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. 

Apr 21, 2022, 09:39 AM IST

Kohli vs BCCI : दोन लोकं, दोन वेगळी विधान...विराटचं खरं की सौरव गांगुलीचं?

कर्णधार विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचं कर्णधारपद परत घेतल्यानंतर या दोन खेळाडूंच्या चर्चेला उधाण आलंय.

Dec 16, 2021, 12:06 PM IST
MUMBAI SHOP OWNERS AND CUSTOMERS CONFUSED ABOUT NEW RULES PT3M17S

खडसे प्रकरणात भाजप नेत्यांमध्ये संभ्रम

एकनाथ खडसे यांच्याबद्दल काय निर्णय घ्यावा, याविषयी पक्षात संभ्रम असल्याचं दिसतंय. एकनाथ खडसे यांच्यावर नेमकी काय कारवाई करावी, राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर काय होईल किंवा खडसे काय भूमिका घेतील, लोकांमध्ये काय संदेश जाईल याची व्यवस्थित कल्पना नसल्याने पक्षात खडसेंवरील कारवाईविषयी विचार विनिमय सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 2, 2016, 05:51 PM IST

दहशतवादी असल्याच्या संशयाने फिरोजपूर लष्करी छावणीत गोंधळ

पठाणकोट हल्ल्यानंतर लष्करी छावण्यांमधील सावधानता वाढली आहे. थोडीही पाल चुकचुकली तरी जवान त्याची पूर्ण खबर घेतात. पंजाबमधील फिरोजपूर येथील लष्करी छावणीत मंगळवारी टेलिफोन लाईनचे काम करण्यासाठी भिंतीवर चढलेले कर्मचारी दहशतवादी असल्याचा समज झाल्यामुळे एकच गहजब उडाला. साधारण तासभर हा सर्व गोंधळ सुरू होता आणि या काळात लष्करी छावणीचा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला. 

Jan 13, 2016, 12:23 AM IST

डाळीबाबत सरकार गोंधळात....

आधी सर्व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध घातले. मात्र, तेलबियाचे भाव हे वाढलेले नाहीत. साठ्यांवर निर्बंध घातल्याने या तेलबियांचे भाव वाढण्याची भिती असल्याने आता तेलबियाच्या साठ्यावर निर्बंध उठण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 

Oct 28, 2015, 06:01 PM IST

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसे 'कनफ्यूज'

राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, अजूनही निश्चित नाही.... निवडणुकीबाबतच्या त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा राज यांनी केलाय.... त्यामुळ कनफ्युजनमध्ये आणखी भरच पडलीय.

Aug 26, 2014, 11:54 AM IST

`कन्फ्यूज्ड आणि नॉन सिरियस राहुल`

एका इंग्रजी वर्तमानपत्रानं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाना साधलाय. या वर्तमान पत्रानं राहुल गांधीच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

Sep 12, 2012, 02:23 PM IST