congress

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं, कमलनाथ यांचा राजीनामा

मध्य प्रदेशात १५ महिने सत्तेवर असलेलं कमलनाथ सरकार अखेर कोसळलं.  

Mar 20, 2020, 01:31 PM IST

अग्निपरीक्षेआधीच सीएम कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यासाठी साठी बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. दुपारी २ नंतर विधानसभेचं कामकाज सुरु होणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आमदारांची संख्या कमी असल्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं सरकारला कठीण झालं आहे. त्यामुळे १२ वाजता पत्रकार परिषद घेत ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Mar 20, 2020, 10:05 AM IST

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ

कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे.  

Mar 18, 2020, 03:36 PM IST

कोरोना व्हायरस कमलनाथ सरकार वाचविणार का?

सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने आता कोरोनाचा आधार घेतला आहे.

Mar 17, 2020, 08:31 PM IST
 Aamne Samne 16Th Mar 2020 PT27M15S

आमने-सामने| १६ मार्च २०२०

आमने-सामने| १६ मार्च २०२०

Mar 16, 2020, 11:10 PM IST

'विश्वासदर्शक ठराव उद्याच घ्या; अन्यथा तुमच्याकडे बहुमत नाही असे समजू'

राज्यपालांकडून कमलनाथ सरकारला अखेरची संधी

Mar 16, 2020, 05:58 PM IST
Madhya Pradesh Political Crisis Why Assembly Adjourns Without Floor Test PT4M25S

भोपाळ । मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी, विधानसभा स्थगित

मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यात. मध्य प्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत का स्थगित केली गेली, याचे कारण कोरोना आहे की आणखी काही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता विधासनभा २७ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषणानंतर प्रस्थान केले. त्यामुळे बहुमत चाचणी आणखी दहा दिवसांनी पुढे गेली आहे.

Mar 16, 2020, 04:00 PM IST

मध्य प्रदेशात बहुमत चाचणीच्या मागणीसाठी भाजप सर्वोच्च न्यायालयात

 बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

Mar 16, 2020, 01:09 PM IST

मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित

 मध्य प्रदेशात अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित राहणार आहे. 

Mar 16, 2020, 12:05 PM IST

मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारची परीक्षा, बहुमत सिद्ध करणार का?

मध्यप्रदेश विधानसभेतील अभिभाषणानंतर विश्वासदर्शक ठराव मांडावा, असे निर्देश मध्य प्रदेशचे राज्यपालांनी दिलेत.

Mar 16, 2020, 08:20 AM IST

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का, ४ आमदारांचा राजीनामा

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. 

Mar 15, 2020, 05:45 PM IST

'काँग्रेसला बहुमताची चिंता नाही, बंडखोर आमदार आमच्या संपर्कात'

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. 

Mar 15, 2020, 12:22 PM IST

मध्य प्रदेशनंतर 'या' राज्यात काँग्रेसला धास्ती; १४ आमदारांची जयपूरला रवानगी

सध्याच्या घडीला राजस्थान हे काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित राज्य मानले जात आहे. 

Mar 15, 2020, 08:46 AM IST