congress

पनवेल येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्याला पकडले

 मतदारांना पैसे वाटप करताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले.  

Apr 27, 2019, 08:16 PM IST

जाती-पातीत अडकू नका, मतदान करा - अभिनेता सुबोध भावे

 जाती-पातीत अडकू नका. अभिनेता सुबोध भावे यांचे प्रतिपादन.  

Apr 27, 2019, 07:45 PM IST

मतदारांच्या सुट्टी मूडमुळे उमेदवार गॅसवर

मुंबईसह राज्यातल्या १७ मतदारसंघात सोमवारी मतदान आहे. मात्र, मतदारांच्या सुट्टी मूडमुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे. 

Apr 27, 2019, 05:51 PM IST

एयरपोर्टवर प्रियंका आणि राहुल गांधींची अचानक भेट, व्हिडिओ व्हायरल

राहुल आणि प्रियंका गांधींचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

Apr 27, 2019, 04:30 PM IST
Mumbai Subhash Desai In Campaigning For LS Election 2019 PT9M56S

मुंबई| मुंबईकरांना काँग्रेसच्या पंज्याचा पुरता विसर पडलाय- सुभाष देसाई

मुंबई| मुंबईकरांना काँग्रेसच्या पंज्याचा पुरता विसर पडलाय- सुभाष देसाई

Apr 26, 2019, 11:45 PM IST
Mumbai Vinod Tawade In Campaigning For LS Election 2019 PT26M22S

मुंबई| मुंबईतील आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार पडणार- विनोद तावडे

मुंबई| मुंबईतील आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार पडणार- विनोद तावडे

Apr 26, 2019, 11:40 PM IST

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी पोलीस, सुरक्षा यंत्रणाही सज्ज

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे.  

Apr 26, 2019, 10:46 PM IST

काँग्रेसला ५० जागाही मिळणार नाहीत, मोदींचे भाकीत

काँग्रेसला मोठ्या पराभवाला या निवडणुकीत सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

Apr 26, 2019, 09:34 PM IST

अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडलंय, कशासाठी?

मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः तळ ठोकला आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडले आहे. 

Apr 26, 2019, 09:11 PM IST

नागरिकांनीच आपला जाहीरनामा केला प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना दुसरीकडे ठाणेकर नागरिकांनीही आपल्याला काय हवे, हे सांगणारा जाहीरनामा मांडला आहे.  

Apr 26, 2019, 08:46 PM IST

नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ५२ टक्के वाढ

 नरेंद्र मोदी यांच्या चल संपत्तीमध्ये ५२ टक्के वाढ झाली आहे. तसेच मोदी यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. 

Apr 26, 2019, 06:52 PM IST

राहुल गांधींच्या सभेकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांची पाठ, भूमिकेकडे लक्ष

 संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची सभा होत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील मात्र या सभेला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Apr 26, 2019, 06:33 PM IST

वाराणसी: मायावती यांच्या नकारामुळे फसला काँग्रेसचा प्लान

प्रियंका गांधी हे वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती.

Apr 26, 2019, 06:04 PM IST

काँग्रेस नेत्याला वादग्रस्त विधान भोवले, द्यावा लागला पदाचा राजीनामा

राजुरा येथील आदिवासी विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणात जिल्ह्यात आंदोलने झाल्यानंतर चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Apr 26, 2019, 05:37 PM IST