`आदर्श`वरून काँग्रेसनंच केली मुख्यमंत्र्यांची गोची!
आजपर्यंत स्वच्छ प्रतिमा जपलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदर्श अहवाल प्रकरणात काहीसे नाराज झालेत. राहुल गांधी यांनी आदर्शच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं वक्तव्य करुन मिस्टर क्लिन यांना तोंडघशी पाडलंय… तर मुंबई काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय.
Dec 29, 2013, 11:17 AM ISTकाँग्रेसचं सरकार चालवतं तरी कोण, उद्धव ठाकरेंचा सवाल
आदर्श प्रकरणी राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
Dec 28, 2013, 08:58 PM ISTकाँग्रेसला निर्मला सामंत यांचा घरचा आहेर, सोनिया-राहुल गांधी टार्गेट
राज्य महिला आयोगाचं गठन न करणारं महाराष्ट्र सरकार महिलांच्या प्रश्नाविषयी असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी टार्गेट केलं.
Dec 27, 2013, 09:32 AM IST`आप` आमदार विनोदकुमार बिन्नी म्हणतात, मी नाराज नाही!
दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत होते. मात्र, मी नाराज नसल्याचे स्पष्ट करत बिन्नी यांनी पलटी मारली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांनी त्यांची नाराजी दूर केल्याचे सांगण्यात येत आहे.
Dec 25, 2013, 09:03 AM IST‘आप’चा पाठिंबा मागे घेऊ शकते काँग्रेस ?
दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष २६ डिसेंबर म्हणजे उद्या सरकार बनवत आहे. दुसरीकडे ‘आप’ला बाहेरून पाठिंबा देणारा काँग्रस पक्ष पाठिंबा काढून घेण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Dec 24, 2013, 08:24 PM IST`आप`ला समर्थन देण्यावरून काँग्रेसमध्ये फूट - द्विवेदी
दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीत असलेल्या ‘आम आदमी पार्टी’ला काँग्रेसकडून दिल्या गेलेल्या पाठिंब्यावर आता पक्षातच फूट पडताना दिसतेय.
Dec 24, 2013, 06:39 PM ISTराज ठाकरेंवर काँग्रेसचा हल्लाबोल
‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांच्याशी पुन्हा कालच्या कार्यक्रमात मनोमिलन केलं. पण इतके वर्ष राज ठाकरे यांनी मराठी तरुणांची माथी भडकवली, उत्तर भारतीयांना मारहाण करून त्यांचे संसार उद्धवस्त केले, हे सर्व गंगेला मिळालं का? असा सवाल करत काँग्रेसने गंगेला काय मिळालं हे राज ठाकरे यांनी स्पष्ट करावं, असा जोरदार टोला लगावला आहे.
Dec 24, 2013, 06:01 PM ISTदिल्लीत ‘आप’चीच सत्ता, अरविंद केजरीवाल नवे मुख्यमंत्री
दिल्लीत आता आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचं ‘आप’नं स्पष्ट केलंय. आज आम आदमी पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांनी आपण आज नायब राज्यपालांना भेटायला जाणार असून सत्ता स्थापनेसाठी पत्र देणार आहे.
Dec 23, 2013, 12:09 PM ISTहाणामारीनंतर आज परिवहन समितीची निवडणूक
आज ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होतीये... या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आलीय.
Dec 23, 2013, 08:45 AM ISTदिल्लीत ‘आप’चं सरकार, आज होणार घोषणा
दिल्लीमध्ये सरकार स्थापनेकडे आम आदमी पार्टी आता कूच करतेय... अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे… आम आदमी पक्षाच्या जनमत चाचणीत दिल्लीकरांनी हा कौल दिलाय.
Dec 23, 2013, 08:28 AM ISTविधानसभेत काँग्रेसलाच अशोक चव्हाण यांनी पकडले कोंडीत
मराठवाड्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा काँग्रेस आघाडी सरकारला अशोक चव्हाण यांनी घरचा आहेर दिला आहे.
Dec 19, 2013, 11:22 PM ISTठाण्यात शिवसेना - काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
ठाणे महानगरपालिकेच्या परीवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. परीवहन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आघाडीनं फोडलेल्या शिवसेनेच्या सदस्याचा अर्ज भरताना हा प्रकार घडलाय.
Dec 18, 2013, 08:29 PM ISTकाँग्रेसमध्ये ‘गे’ भरलेत - बाबा रामदेव
पुन्हा एकदा समलैंगिक सबंधावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी सरळ काँग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसवाले समलैंगिक संबंधाचे का करत आहेत? यावरून काँग्रेसमध्ये `गे` लोकांचा भरणा आहे, अशी कडवड भाषा वापरली.
Dec 18, 2013, 03:52 PM IST<B> <font color=red>लोकपाल विधेयक :</font></b> अण्णा हजारेंच्या लढ्याला अभूतपूर्व यश
राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय.
Dec 18, 2013, 01:21 PM IST<B> ४६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लोकपाल विधेयक मंजूर </b>
`लोकपाल` विधेयक लोकसभेत सादर!
Dec 18, 2013, 12:30 PM IST