काँग्रेसकडून शिवसेना टार्गेट, मनसेला झुकते माप?
काँग्रेस विरूद्ध नरेंद्र मोदी असे राजकीय रंग भरले असतानाच आता काँग्रेसने शिवसेनेला टार्गेट करण्याचं धोरण अबलंबिले दिसून येत आहे. शिवसेना टार्गेट करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.
Nov 19, 2013, 01:29 PM IST‘खूनी पंजा’मुळं मोदी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस
काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख खूनी पंजा असा केल्याबद्दल निवडणूक आयोगानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना नोटीस बजावलीये. १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगानं दिलेत. मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसनं आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली होती.
Nov 13, 2013, 08:31 PM ISTमोदींचे गुणगाण 'गाणाऱ्यांचे' पुरस्कार काढून घ्या - चांदुरकर
पद्म पुरस्कारावरून निर्माण झालेल्या वादावर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदुरकरांनी कुणाचंही नाव न घेता नव्या वादाला तोंड फोडलंय. गुजरातमध्ये ज्यांनी जातीय उद्रेक घडवला त्या पक्षांना आणि नेत्यांना जाहीर पाठिंबा देणा-यांना दिलेले पद्मश्री, पद्मभूषण आणि भारतरत्नसारखे नागरी पुरस्कार तत्काळ काढून घ्यावेत, अशी मागणी जनार्दन चांदुरकर यांनी केलीय.
Nov 12, 2013, 11:43 AM ISTदेशाच्या फाळणीला काँग्रेसच जबाबदार- नरेंद्र मोदी
भाजप भारताचा इतिहास आणि भूगोल बदलवत आहे, या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आरोपावर नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्या देशाची फाळणी करण्यामागे काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मोदींनी केलाय.
Nov 10, 2013, 10:06 PM ISTअखेर काँग्रेसनं केलं कबुल, काँग्रेससाठी मोदी मोठं आव्हान!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज कबुल केलं.
Nov 10, 2013, 05:03 PM ISTपंतप्रधानांची मोदींना गुगली, बाता मारून सत्ता मिळत नाही!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. मोदी केवळ विकासाच्या बाता मारत आहेत. अशा बाता मारून सत्ता मिळवता येत नाही, असा टोला पंतप्रधान यांनी मोदींना लगावला.
Nov 9, 2013, 09:18 PM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली
यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.
Nov 8, 2013, 07:35 PM ISTकाँग्रेसने देशाची वाट लावली, शिव्या मात्र मला – नरेंद्र मोदी
देशात काँग्रेसविरोधी लाट आहे. काँग्रेसला पराभवाची भिती वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसवाले शंखनाद करीत सुटले आहे, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली. देशाचे वाट लावून मला शिव्या देण्याचे काम काँग्रेस करीत असल्याचे मोदी यावेळी म्हणालेत.
Nov 8, 2013, 06:53 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा कलगितुरा, सिंचनावर वाद
यवतमाळमध्ये ८ नोव्हेंबरला होणाऱ्या चौथ्या सिंचन परिषदेच्य़ा निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगलाय. याआधी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आता सिंचन प्रश्नावर पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
Nov 6, 2013, 08:33 PM ISTमोदींना हवीय पंतप्रधान दर्जाची सुरक्षा, काँग्रेसला राजीव गांधींची आठवण
मोदींना पंतप्रधान दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी भाजप संसदीय बोर्डानं केलीय तर मोदींसाठी सध्याची झेड-प्लस सुरक्षा पुरेशी असल्याचं सांगत काँग्रेस सरकारनं ही मागणी फेटाळून लावलीय.
Nov 6, 2013, 05:34 PM IST<B> सचिन `काँग्रेस`चा खासदार? </b>
सचिन तेंडुलकर चक्क ‘काँग्रेस’चा खासदार असल्याची पोस्टर्स नवी मुंबईत लावण्यात आली आहेत.
Nov 6, 2013, 10:51 AM IST२०१४ लोकसभेच्या ४८ जागांची आमची यादी तयार - काँग्रेस
२०१४ लोकसभेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच्या सगळ्या ४८ जागांवरच्या इच्छुकांची नावं आमच्याकडे तयार आहेत, असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. असं वक्तव्य करुन काँग्रेसनं राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
Nov 5, 2013, 10:36 PM IST‘ओपिनिअन पोल’वर बंदी? काँग्रेसची मागणी, भाजपचा विरोध
देशात २०१४च्या लोकसभा निवडणुकांचा फिवर चढायला लागलाय. त्याआधी पाच राज्यांच्या निवडणुका होतायेत. त्यामुळं प्रसार माध्यमांकडून ओपिनिअन पोल घेतले जात आहेत. याच जनमत चाचण्यांवर बंदी घालावी का यासाठी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांची मतं मागविली आहे. काँग्रेसनं ओपिनिअन पोलवर बंदीची मागणी केलीय तर भाजपनं याला विरोध केलाय.
Nov 5, 2013, 10:10 AM ISTलता-आशा माणसं पाहून वागतात- जितेंद्र आव्हाड
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी जाहीर इच्छा लतादीदींनी व्यक्त केलीये. काँग्रेसमधून त्यावर प्रतिक्रिया उमटलीये. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.
Nov 3, 2013, 08:50 AM ISTकाँग्रेसचं आता कठिण आहे बाबा - मोदी
आज नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुण्याला दाखल झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांनी काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Nov 1, 2013, 06:29 PM IST