Rahul Gandhi Disqualification : तुरुंगवासाच्या शिक्षेला राहुल गांधींचे थेट आव्हान; कोर्टात उपस्थित राहण्याची शक्यता
Rahul Gandhi Disqualification : मानहानी खटल्यात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आता सुरत सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान देणार आहेत. सोमवारी राहुल गांधी हे स्वतः कोर्टात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 3, 2023, 10:15 AM ISTराहुल गांधी यांनी मदत केली नसती तर आज... अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
Rahul Gandhi : कन्नड अभिनेत्री राम्या यांनी त्यांच्या आयुष्यातील घडमोडीबाबत अनेक खुलासे केले आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःला संपवण्याचा विचार सुरु केला होता, असा खुलासा राम्या यांनी केला आहे.
Mar 30, 2023, 07:08 PM ISTमोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार! काँग्रेसकडून 31 मार्चला राज्यभरात...
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत, आता काँग्रेसच्यावतीने राज्यभरात पत्रकार परिषदा घेतल्या जाणार असून भाजप सरकारला जाब विचारला जाणार आहे.
Mar 30, 2023, 07:03 PM ISTनागपूरात भाजप विरोधात काँग्रेसचे आंदोलन
Congress protest against BJP in Nagpur
Mar 29, 2023, 08:35 PM ISTCongress Jai Bharat Satyagraha : काँग्रेसचा देशव्यापी 'जय भारत' आंदोलनाचा नारा !
Congress Jai Bharat Satyagraha : काँग्रेसने देशव्यापी 'जय भारत' आंदोलनाचा नारा दिला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते देशभर हे आंदोलन करणार आहेत. काँग्रेस पदाधिकारी, खासदार, आमदार विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत.
Mar 29, 2023, 01:12 PM ISTLoksabha: काँग्रेस राहुल गांधींवरील कारवाईचा बदला घेणार? ओम बिर्लांचं लोकसभा अध्यक्षपदच धोक्यात? मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता
No Trust Vote Against Lok Sabha Speaker: राहुल गांधींना दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्याचे नोटीस जारी करण्यात आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Mar 28, 2023, 09:27 PM ISTDelhi BJP Office: '2 ते 303 जागा' म्हणत मोदींनी काँग्रेसला करुन दिली शिख दंगलीची आठवण! म्हणाले, "1984 च्या दंगलींनंतर..."
PM Modi reminds Congress of 1984 anti Sikh riots: पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या विस्ताराच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. त्यांनी यावेळेस अनेक ऐतिहासिक संदर्भ दिले.
Mar 28, 2023, 08:41 PM ISTRahul Gandhi | राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ संसद प्रांगणात विरोधकांचे आंदोलन
Congress President Mallikarjun Kharge On Protest Against Rahul Gandhi Disqualification
Mar 27, 2023, 01:55 PM ISTRahul Gandhi : मग भगवान राम कोण होते? घराणेशाहीच्या आरोपावरून प्रियंका गांधींचा भाजपला सवाल
Rahul Gandhi Disqualified : लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन केले. दिल्लीत राजघाटाजवळ झालेल्या आंदोलनात प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.
Mar 27, 2023, 11:16 AM ISTMaharashtra
Congress is aggressive after canceling Rahul Gandhi's candidacy
Mar 26, 2023, 04:00 PM IST"कडक उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ....", प्रियांका गांधींनी सांगितली 32 वर्ष जुनी आठवण
Priyanka Gandhi on Rahul Gandhi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत आयोजित संकल्प सत्याग्रहदरम्यान (Sankalp Satyagrah) प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून एका कुटुंबाचा अपमान करत असताना त्यांचं सदस्यत्व मात्र कायम राहतं अशी टीका यावेळी त्यांनी केली.
Mar 26, 2023, 02:09 PM IST
Rahul Gandhi Disqualified: खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींचा मोठा निर्णय, ट्विटरवर...
Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर आपल्या ट्विटर बायोत (Twitter Bio) बदल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या बायोमध्ये 'Disqualified MP' असा उल्लेख केला आहे.
Mar 26, 2023, 11:32 AM IST
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही राजघाटवर आंदोलन
Congress Satyagraha: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualification) केल्यानंतर काँग्रेसकडून (Congress) आज एकदिवसीय सत्याग्रह (Satyagrah) आंदोलन करत निषेध केला जात आहे. आपल्या नेत्याला शांत करण्यासाठी आखण्यात आलेला हा कट असेल असं काँग्रेसने म्हटल आहे.
Mar 26, 2023, 10:48 AM IST
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच काँग्रेस मुख्यालयावरही कारवाई; जेसीबीने तोडल्या पायऱ्या
Rahul Gandhi : सूरत हायकोर्टाने मानहानीच्या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालायाने दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकी रद्द केली आहे. यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे
Mar 25, 2023, 05:49 PM ISTVideo | राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस आक्रमक; पुण्यात अनोखं आंदोलन
Pune Nashik Congress Protest Against Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 02:25 PM IST