उत्तराखंडात काँग्रेसचाच 'हात'
उत्तरराखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये यांच्यामध्ये घमासान सुरू होतं. अखेर या लढतीत काँग्रेसने बाजी मारली आहे. उत्तराखंड क्रांती दलामधील एक आणि तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस आता सत्ता स्थापन करेल.
Mar 10, 2012, 05:01 PM ISTकाँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांमुळे - सोनिया
पाचपैकी चार राज्यांतील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बोलल्या, आम्हाला धोका नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर (यूपीए) याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्हाला जी अपेक्षा होती त्याप्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. आम्ही पराभव स्वीकारला आहे.
Mar 7, 2012, 10:36 PM ISTCMपदासाठी यादव पिता-पुत्राचे ‘पहले आप’!
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवणा-या समाजवादी पक्षाची बैठक सुरू झालीय़. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड करण्यात येणार आहे. तरूण नेते आणि मुलाय़मसिंग यांचे पुत्र अखिलेश यादव हेच उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
Mar 7, 2012, 09:33 PM ISTउत्तर प्रदेशच्या राजकीय क्षितिजावर उगवता तारा
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या घमासान लढाईत समाजवादी पक्षाने बहुमत प्राप्त केलं. यावेळेस काँग्रेसच्या सर्व राहुल गांधींवर पक्षाची भिस्त होती तर अखिलेश यादव समाजवादी पक्षाची धुरा सांभाळत होता. राहुल गांधींनी तब्बल २०० प्रचार सभा घेतल्या पण पदरी निराशाच आली. उत्तर प्रदेश सारख्या क्षेत्रफळाने अवाढ्य असलेल्या राज्यात मृतप्राय असलेल्या काँग्रेसला संजीवनी देणं हे तितकसं सोपं नाही.
Mar 7, 2012, 12:09 PM ISTसोनिया गांधी भारतात परतल्या
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भारतात परतल्या आहेत. त्या वैद्यकीय चाचणीसाठी २७ फेब्रुवारी रोजी परदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. सोनिया गांधींवर सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
Mar 5, 2012, 03:40 PM IST'सोनिया गांधींना अमेरिकेतून हाकला'
अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तात्काळ अमेरिकेतून हाकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी अमेरिकेतील एका शीख संघटनेने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन या संघटनेने हिलरी यांना दिले आहे.
Mar 3, 2012, 04:37 PM IST'कृपा' माझ्या संपर्कात - मुख्यंमत्री
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गोत्यात आलेल्या कृपांचा कांगावा सुरू केला आहे. मी कुठलीही चूक केली नाही, न्यायालयीन लढाई लढणार, जप्त केलेली संपत्ती माझी नाही, असे सांगून कृपाशंकर सिंहानी हात झटकले आहेत. दरम्यान, अज्ञातवासात असलेले कृपाशंकर सिंह मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत.संपर्काबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिली आहे
Mar 3, 2012, 12:28 PM ISTगोव्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
गोव्यात मतदानादरम्यान काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. पणजीत मतदान केंद्रावर ही धक्काबुक्की झाल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे.
Mar 3, 2012, 11:43 AM ISTकृपांबाबत काँग्रेसचे तोंडावर बोट
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल कॉंग्रेसने कायदा आपले काम करेल, एवढीच प्रतिक्रिया देऊन तोंडावर बोट ठेवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहार प्रकरणी खासदार सुरेश कलमाडी यांच्याप्रमाणेच कृपाशंकर सिंह यांच्यावरही निलंबनाची कारवाई होईल काय, या प्रश्नावर मात्र कॉंग्रेसने बोलणे टाळले आहे.
Mar 3, 2012, 10:44 AM ISTकाँग्रेस अजूनही 'कृपा'वंत !
कृपांवर हायकोर्टाच्या आदेशानंतर आणि गुन्हे दाखल झाल्यानंतरही कारवाईबाबत काँग्रेसकडून टाळाटाळीचीच उत्तर मिळत आहेत.त्यामुळं काँग्रेस कृपांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न का करतंय, असा सवाल विचारण्यात येतोय.
Mar 3, 2012, 10:30 AM ISTराष्ट्रवादीने केली तिकोंडी गावाची कोंडी
सांगली जिल्ह्यातील तीकोंडी या गावामधील ग्रामस्थांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले. राष्ट्रवादीने काँग्रेसने या गोष्टीचा चांगलाच सूड उगवायला सुरूवात केली आहे.
Feb 24, 2012, 06:53 PM ISTकाँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळला
पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळून आलाय. पक्षाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यावर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केल्याचा आरोप होत आहे.
Feb 23, 2012, 08:56 PM ISTनाशिकमध्ये आघाडीचा 'ब्लेमगेम'
नाशिकचा गड राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली. इतकं करुनही आघाडीची गाडी फक्त ३५ जागांपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळेच आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडत ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे.
Feb 22, 2012, 08:29 PM ISTकाँग्रेस, भाजप देणार नगरसेवकांना ट्रेनिंग
निवडणुकांपूर्वी जरी परीक्षा दिल्या नसल्या तरी आता काँग्रेस, भाजपच्या नव्या नगरसेवकांना अभ्यास करावा लागणार आहे. कारण या दोन्ही पक्षांनी नव्या नगरसेवकांना ट्रेनिंग देण्याचं ठरवलय. २१ हजार कोटी बजेट असलेल्या मुंबई मनपात कारभार कसा करावा, हे यात शिकवलं जाणार आहे.
Feb 22, 2012, 03:11 PM ISTसत्तेसाठी राष्ट्रवादीला सुचले शहाणपण!
महापालिका आणि झेडपी निवडणुकीत एकमेकांची उणीदुणी काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता शहाणपण सुचलंय.... महापालिका आणि झेडपीच्या सत्तेसाठी ठिकठिकाणी काँग्रेसशी जुळवून घेण्याची तयारी राष्ट्रवादीनं केलीय...
Feb 20, 2012, 09:02 PM IST